लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाबोधी महाविहार ताब्यासाठी निर्णायक क्षण, आकाश लामा यांचा दावा , दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेसला भेट - Marathi News | Decisive moment for Mahabodhi Mahavihar occupation, Akash Lama's claim, visit to Deekshabhoomi, Dragon Palace | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाबोधी महाविहार ताब्यासाठी निर्णायक क्षण, आकाश लामा यांचा दावा

बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांचे सर्वात पवित्र स्थान आहे. ...

IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव - Marathi News | IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Reece Topley Debut For Mumbai IndiansYuzvendra Chahal In Punjab Kings XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव

पंजाब किंग्जच्या संघात युजवेंद्र चहलचं कमबॅक ...

Mumbai: जोगेश्वरी टर्मिनस डिसेंबर २०२५ पर्यंत सुरु होणार- रविंद्र वायकर - Marathi News | Jogeshwari Terminus to be operational by December 2025 - Ravindra Waikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जोगेश्वरी टर्मिनस डिसेंबर २०२५ पर्यंत सुरु होणार- रविंद्र वायकर

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसवरून गावाला जाण्याचे जोगेश्वरीकारांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ...

मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी - Marathi News | Record GST collection in May; ₹2.01 lakh crore in government coffers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी

GST Collection: केंद्र सरकारने मे २०२५ चे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाचे आकडे जाहीर केले आहेत. ...

MPSC: एमपीएससी परीक्षा; विद्यार्थ्यांकडे आढळले हेडफोन, गुन्हा दाखल - Marathi News | MPSC exam; Headphones found with students, case registered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमपीएससी परीक्षा; विद्यार्थ्यांकडे आढळले हेडफोन, गुन्हा दाखल

MPSC: ३४ केंद्रावर ७ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी संयुक्त गट-क पूर्व परीक्षा दिली. ...

अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप - Marathi News | Ajit Pawar is not providing funds for social justice schemes; Laxman Haake direct allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप

अजित पवार यांचा आमदार आम्हाला शिव्या घालतो, पण आज मी बारामतीत आलो आहे, मला रोखून दाखवा असे आव्हान हाके यांनी दिले. ...

...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक   - Marathi News | Operation Sindoor: ...That information should have been given by the Defense Minister in an all-party meeting, Congress was aggressive after the CDS' statement. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, काँग्रेस आक्रमक  

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरबाबत सीडीएस अनिल चौहान यांनी केलेलं विधान अतिशय गंभीर असून, त्यावर राजकीय चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. ...

Coronavirus: डॉ.दीपक सावंत यांचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र - Marathi News | Coronavirus: Dr. Deepak Sawant's letter to the Union Health Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ.दीपक सावंत यांचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र, कोरोनाबाबत व्यक्त केली चिंता!

COVID19: मुंबई-एकाएकी करोनाची दहशत वाढली असून, हाँगकाँग, सिंगापूरमध्ये,अमेरिकेसह देशात आणि राज्यात देखिल कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं रुग्ण संख्येत भर पडत आहे. ...

भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं - Marathi News | Senkaku Island Conflict: India friend Japan deploys F-35 fighter jets on China border; Jinping's tension increases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं

जपानचे हवाई संरक्षण सुधारण्याची गरज लक्षात घेऊन नवीन आलेल्या F-35A विमानांना कोमात्सु येथे तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला असं जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी म्हणाले.  ...