लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा - Marathi News | Will resign from MP post even if there is a mistake in Waqf Act; JPC Chairman's big announcement after Supreme court hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा

waqf Bill JPC Jagdambika Pal: वक्फ कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आज दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. या कायद्यातील नव्या दोन तरतुदींना अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. हा केंद्र सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. ...

सुभाषग्राम - घोट मार्गावर गंभीर अपघात ; दुचाकी झाडावर आदळून दोन भावंडांसह तिघे ठार - Marathi News | Serious accident on Subhashgram - Ghot road; Three people including two siblings killed after bike hits tree | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सुभाषग्राम - घोट मार्गावर गंभीर अपघात ; दुचाकी झाडावर आदळून दोन भावंडांसह तिघे ठार

सुभाषग्राम - घोट मार्गावरील घटना : अपघातानंतर दुचाकीने घेतला पेट ...

केंद्र सरकार, ईडी विरोधात काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन - Marathi News | congress protest in thane against central government and ed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्र सरकार, ईडी विरोधात काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन

या आंदाेलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ...

मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार - Marathi News | Cyber ​​criminals digitally arrested RJD MLC Kept in the same room for 12 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार

बिहारमधल्या आमदाराला मुंबई पोलिसांच्या नावाने लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

Chia Crop: चिया पिकाचे उगमस्थान काय आहे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Chia Crop: latest news Know in detail what is the origin of the chia crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिया पिकाचे उगमस्थान काय आहे? जाणून घ्या सविस्तर

Chia Crop: चिया पिकाचे उगमस्थान कुठे आहे आणि ते भारतात कसे आले याविषयीची सविस्तर माहिती आपण आज वाचणार आहोत. ...

रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..." - Marathi News | renuka shahane reveals how she follows all traditions in the ashutosh rana s family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."

"माझ्यासाठी तो खूप मोठा बदल होता", रेणुका शहाणेंनी सांगितल्या आठवणी ...

"तुझ्या आई-बाबांचा..." नेटकऱ्यानं डिवोर्सवरून कमेंट करताच सोनाक्षीचा सॉलिड रिप्लाय - Marathi News | Sonakshi Sinha’s Sharp Reply To Divorce Troll Goes Viral Says Pehle Tere Mummy Papa… | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्या आई-बाबांचा..." नेटकऱ्यानं डिवोर्सवरून कमेंट करताच सोनाक्षीचा सॉलिड रिप्लाय

ट्रोलर्सची बोलती कशी बंद करायची हे 'शॉटगन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शत्रुघ्न सिन्हाच्या लेकीला चांगलंच ठाऊक आहे.  ...

गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी उभारणार; डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांचा मानस - Marathi News | Will raise educational funds for needy students; Dr. Ajinkya D. Y. Patil's intention | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी उभारणार; डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांचा मानस

गोरगरीबांसाठी शिक्षण उपलब्ध व्हावं, हे माझं स्वप्न आहे. केवळ फी भरता आली नाही म्हणून कोणी शिक्षणापासून वंचित राहायला नको ...

डॉक्टरांच्या लेटलतीफपणामुळे रुग्णांना थांबावे लागते ताटकळत; जिल्हा रुग्णालयातील प्रकार - Marathi News | Patients have to wait due to unpunctual doctors ; Incident in district hospitals | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डॉक्टरांच्या लेटलतीफपणामुळे रुग्णांना थांबावे लागते ताटकळत; जिल्हा रुग्णालयातील प्रकार

Gadchiroli : मंजूर बेडपेक्षाही येथे रुग्णांची संख्या नेहमी जास्त असते. डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने कार्यरत डॉक्टरांवर भार येतो ...