लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..." - Marathi News | saiyaara fame ahaan panday was a chain smoker youtuber spills the beans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."

२१ व्या वर्षी अहान पांडे कसा होता? युट्यूबरने केला खुलासा ...

Maharashtra Weather Update : राज्यात 'या' जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Maharashtra Weather Update : Red alert for rain in these districts of the state; Possibility of heavy rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात 'या' जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भापासून कमी दाबाच्या केंद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ...

अटल आसरा योजनेतील लाभार्थींना घरासाठी १० लाख रुपये द्या: गोविंद गावडे - Marathi News | goa assembly monsoon session 2025 govind gaude demand that give 10 lakh for houses to beneficiaries of atal asra yojana | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अटल आसरा योजनेतील लाभार्थींना घरासाठी १० लाख रुपये द्या: गोविंद गावडे

समाज कल्याण खात्यावरील सभागृहात अनुदानीत मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. ...

Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या - Marathi News | Crime News Gunshots were heard in the village late at night, two brothers were shot dead over a land dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या

Crime News : जमिनीच्या वादातून दोन भावांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल - Marathi News | Vighnaharta, will you remove the obstacles of travel? Ganpati special trains will be full in the first minute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, २२ ते २६ ऑगस्टपर्यंत सर्व गाड्या ‘रिग्रेट’ दाखवत आहेत. ...

पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना जमीन परताव्या व्यतिरिक्त अजून काय मिळणार? - Marathi News | Apart from land return, what else will the farmers who gave land for Purandar Airport get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना जमीन परताव्या व्यतिरिक्त अजून काय मिळणार?

purandar airport latest news विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांतील सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आहे. यात १३ हजार ३०० शेतकरी बाधित होणार आहेत. ...

'अटल आसरा'चे अर्ज प्रलंबित; योजनेसाठी निधीची तरतूद न केल्याबद्दल विरोधकांचा हल्लाबोल - Marathi News | goa assembly monsoon session 2025 atal asra applications pending opposition criticized govt for not providing funds for the scheme | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'अटल आसरा'चे अर्ज प्रलंबित; योजनेसाठी निधीची तरतूद न केल्याबद्दल विरोधकांचा हल्लाबोल

अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने चालू असलेल्या या योजनेची राज्य सरकारने थट्टा चालवली असल्याची टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली. ...

सरकारला कुणाचीही जमीन हडप करायची नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | goa assembly monsoon session 2025 cm pramod sawant clear that government does not want to grab anyone land | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारला कुणाचीही जमीन हडप करायची नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

वारसा नसलेल्या मालमत्तेच्या विधेयकावरून सभागृहात गदरोळ झाला. ...

थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप... - Marathi News | Indian tourist's shameful act in Thailand Pataya; Invited a bar girl for fun and objected to her body shaming | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...

तीन भारतीय पर्यटकांनी बार गर्लला पैसे देऊन हॉटेलच्या रुममध्ये बोलविले होते. परंतू ती येताच तिच्या शरीराची बांधणी पाहून हे मौजमजेसाठी गेलेले वासनांध पर्यटक नाराज झाले. ...