लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

असे पडले 'अशोक' हे नाव, निवेदिता सराफ यांनी सांगितला नावामागाचा इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | That's how the name 'Ashok' came about, Nivedita Saraf tells the interesting story behind the name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असे पडले 'अशोक' हे नाव, निवेदिता सराफ यांनी सांगितला नावामागाचा इंटरेस्टिंग किस्सा

Ashok Saraf : अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. ...

भरधाव कार खांबावर धडकली, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही - Marathi News | A speeding car crashed into a pole, luckily there were no casualties | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव कार खांबावर धडकली, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही

ही घटना गुरूवारी रात्री ११.१५ वाजता दरम्यान खामगाव-नांदुरा रोडवर न्यायालयासमोर घडली. ...

2660 बनावट कंपन्या तयार करून 15 हजार कोटींची GST द्वारे फसवणूक,  8 जणांना अटक - Marathi News | 15 Thousand Crore GST Fraud Exposed By Creating 2660 Fake Companies In Noida Eight Arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :2660 बनावट कंपन्या तयार करून 15 हजार कोटींची GST द्वारे फसवणूक,  8 जणांना अटक

आरोपींकडून 12.60 लाख रुपये, 2660 बनावट जीएसटी फर्मची कागदपत्रे, 32 मोबाईल आणि तीन कार जप्त करण्यात आल्या आहेत. ...

"मुली कुस्ती सोडतील, त्यांचे दु:ख मला पाहावत नाही", महावीर फोगाट यांनी व्यक्त केल्या भावना  - Marathi News | mahavir phogat says daughter will leave wrestling after brij bhushan sharan singh sexual harassment case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुली कुस्ती सोडतील, त्यांचे दु:ख मला पाहावत नाही", महावीर फोगाट यांनी व्यक्त केल्या भावना 

द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त महावीर फोगाट यांनी ब्रिजभूषण शरण सिंह प्रकरणावर भाष्य केले. ...

जे.जे.रुग्णालयातील तज्ज्ञांच्या राजीनाम्याची उच्चस्तरीय चौकशी करा; छगन भुजबळांची मागणी - Marathi News | Conduct a high-level inquiry into the resignation of specialists at JJ Hospital; Demand for Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे.जे.रुग्णालयातील तज्ज्ञांच्या राजीनाम्याची उच्चस्तरीय चौकशी करा; छगन भुजबळांची मागणी

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ज्येष्ठ डॉक्टरांनी जे.जे.रुग्णालयातील आपल्या अध्यापक पदाचा राजीनामा दिला. या गंभीर घटनेबाबत छगन भुजबळ यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. ...

विचित्र घटना; 10 लाखांच्या गाडीत आले अन् 150 रुपयांचे मीठ चोरून नेले... - Marathi News | strange occurrences; Came in a car worth 10 lakhs and stole salt worth Rs 150... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विचित्र घटना; 10 लाखांच्या गाडीत आले अन् 150 रुपयांचे मीठ चोरून नेले...

या घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. ...

संपत्तीसाठी आईला डांबून ठेवले, मुलाची पोलिसात धाव - Marathi News | women kidnapped for property, son ran to Jawaharnagar police station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपत्तीसाठी आईला डांबून ठेवले, मुलाची पोलिसात धाव

जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर घरमालकाचा चाकूहल्ला - Marathi News | Landlord knife attack on students preparing for police recruitment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर घरमालकाचा चाकूहल्ला

सिडको परिसरातील घटना : जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू ...

चोरीचा ट्रक देवून फेडले उधारीचे २५ लाख, त्रिकुटाची करामत - Marathi News | 25 lakh debt paid off by giving stolen truck to trio: One arrested, owner distressed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोरीचा ट्रक देवून फेडले उधारीचे २५ लाख, त्रिकुटाची करामत

एकास अटक, मालकाला मन:स्ताप ...