Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर ऋतुराज गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची होणारी पत्नी उत्कर्षासोबतचा फोटो शेअर केला. जो ख ...