लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Sangli: कौतुकास्पद! उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी फुलवली सुमारे दहा एकर परिसरात वनराई  - Marathi News | Students of a school in Sangli's Kulalwadi taking care of trees during summer vacation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कौतुकास्पद! उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी फुलवली सुमारे दहा एकर परिसरात वनराई 

सांगलीतील कुलाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्षांपासून राबविला जातोय राजमाता अहिल्यादेवी वनराई वृक्ष संवर्धन उपक्रम  ...

Lok Sabha 2024: महाराष्ट्र-बिहारमधील देशभक्त पक्ष बिघडवणार भाजपाचं गणित? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Lok Sabha 2024: Will the Patriot Party in Maharashtra-Bihar spoil BJP's calculations? Excitement due to Sanjay Raut's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र-बिहारमधील देशभक्त पक्ष बिघडवणार भाजपाचं गणित? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Lok Sabha Election 2024: वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. १२ जून रोजी पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं ...

अहमदनगर: पुणतांबा येथे बिबट्याचा बछडा सापडला - Marathi News | A young man died after hitting a divider, a midnight accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर: पुणतांबा येथे बिबट्याचा बछडा सापडला

पुणतांबा -श्रीरामपूर या राज्य मार्ग ४६ आज सकाळी साडे सात आठच्या दरम्यान काही दिवसाचे बिबट्याचा बछडा आढळून आला. ...

WTC Final: शुभमन गिल नव्हे, 'हे' आहेत टीम इंडियाचे TOP 5 'हुकूमी एक्के' - Marathi News | wtc final 2023 trophy ind vs aus top 5 match winners explosive players who can win wtc final trophy for team india ajinkya rahane virat kohli jadeja | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: शुभमन गिल नव्हे, 'हे' आहेत टीम इंडियाचे TOP 5 'हुकूमी एक्के'

WTC 2023 Final IND vs AUS: जाणून घ्या, एकट्याच्या जीवावर भारताला ट्रॉफी जिंकवून देऊ शकणारे 'मॅचविनर' ...

अल्पवयीन मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तरूणावर गुन्हा - Marathi News | Photos with minor girl viral on social media, crime against youth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अल्पवयीन मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तरूणावर गुन्हा

अल्पवयीन मुलीचा पिच्छा करून तिच्या सोबत काढलेले फोटो साेशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तरुणावर पोक्सोन्वये गुन्हा दाखल झाला आहे. ...

विधवेला दाखविले लग्नाचे स्वप्न; ‘ते’ व्हिडिओ व्हायरल करत स्वप्नभंग! - Marathi News | A dream of marriage shown to a widow; Breaking the dream by making 'that' video viral! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विधवेला दाखविले लग्नाचे स्वप्न; ‘ते’ व्हिडिओ व्हायरल करत स्वप्नभंग!

अविवाहित असल्याची बतावणी : धारणी, चिखलदऱ्यात केले लैंगिक शोषण ...

नातवाने गच्चीवर वाळू फेकली, आजोबाने जीव गमावला; रागात भावानेच केला भावाचा खून - Marathi News | The brother killed his brother in anger for throwing sand on the terrace | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नातवाने गच्चीवर वाळू फेकली, आजोबाने जीव गमावला; रागात भावानेच केला भावाचा खून

भावानेच मुलांच्या मदतीने ६० वर्षीय भावाचा शिवीगाळ करून केला खून ...

पहिल्या मजल्यावरील झोपडीधारकांनाही घरे द्या ! एसआरए कायद्यात सुधारणा करण्याची सरकारकडे मागणी - Marathi News | Give houses to the first floor slum dwellers too! Request to the government to amend the SRA Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्या मजल्यावरील झोपडीधारकांनाही घरे द्या ! एसआरए कायद्यात सुधारणा करण्याची सरकारकडे मागणी

मुंबईतील अनेक झोपड्यांचा २००० सालापर्यंत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेनुसार (एसआरए) कायद्यानुसार पुनर्विकास करण्यात येत आहे. ...

जळगावात भरदिवसा SBI च्या शाखेवर सशस्त्र दरोडा! पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल  - Marathi News | Armed robbery at the branch of SBI in Jalgaon Police team reached the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जळगावात भरदिवसा SBI च्या शाखेवर सशस्त्र दरोडा! पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल 

घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. ...