लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तारीख जवळ येतेय...! तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करा, अन्यथा... - Marathi News | aadhaar card update free of cost uidai offer service last date 14 june 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तारीख जवळ येतेय...! तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करा, अन्यथा...

जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुने असेल आणि एकदाही अपडेट केले नसेल, तर तुम्हाला तुमचे आधार अपडेट करून घ्यावे लागेल. ...

मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या बदनामी प्रकरणी अजय जया यांना अटक, नौपाडा पोलिसांची कारवाई  - Marathi News | Ajay Jaya arrested in case of defamation of Chief Minister's family, Naupada police action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या बदनामी प्रकरणी अजय जया यांना अटक

१४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...

‘अकॅडमिक ऑडिट’मध्ये ८३ महाविद्यालये नापास; प्रथम वर्षांची प्रवेश क्षमता होऊ शकते स्थगित - Marathi News | 83 colleges fail in 'Academic Audit'; Admission capacity of first years may be deferred | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘अकॅडमिक ऑडिट’मध्ये ८३ महाविद्यालये नापास; प्रथम वर्षांची प्रवेश क्षमता होऊ शकते स्थगित

मागील तीन वर्षांपासून संलग्नित महाविद्यालयांचे ॲकडमिक ऑडिट सुरू करण्यात आले. ...

आमच्या झाडाचे नारळ का घेतले म्हणून महिलेची तिघांकडून धुलाई - Marathi News | Woman washed by three for taking coconut from our tree | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमच्या झाडाचे नारळ का घेतले म्हणून महिलेची तिघांकडून धुलाई

कोण कधी कोणत्या कारणावरुन भांडणं करतील याचा नेम नाही. ...

जनता बँकेसाठी छाननीत पाच अपात्र; उपनिबंधकांनीही अपिल फेटाळले, २ जूनलाच चित्र स्पष्ट होणार - Marathi News | The district deputy registrar also rejected the appeal of five persons who were disqualified in Janata Sahakari Bank elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जनता बँकेसाठी छाननीत पाच अपात्र; उपनिबंधकांनीही अपिल फेटाळले, २ जूनलाच चित्र स्पष्ट होणार

निवडणूक रिंगणात अजूनही ३७ जण ...

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आता मिळणार दिलासा; KDMC मुख्यालयात दरमहा संपन्न होणार पेन्शन अदालत - Marathi News | Retired employees will now get relief Pension Adalat will be held every month at KDMC headquarters | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आता मिळणार दिलासा

सेवा निवृत्त कर्मचा-यांना उतार वयात निवृत्ती वेतन विषयक प्रश्नांसाठी महापालिकेत वारंवार खेटे घालावे लागू नयेत. ...

 सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Transfers of Officers in Solapur Rural Police Force Know in detail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या सविस्तर

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश मंगळवारी प्राप्त झाले. ...

कोर्टातील केस मागे घे म्हणत विळ्याने मारहाण - Marathi News | Beating with a sickle saying to withdraw the court case | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोर्टातील केस मागे घे म्हणत विळ्याने मारहाण

कोर्टातील केस काढून घे म्हणत शिवीगाळ करत हातातील विळ्याने मारून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. ...

कापड उद्योगांच्या लॉबीसाठी कापसाचे भाव पाडले; राज्य सरकारकडे मदतीची मागणी - Marathi News | lowered cotton prices to lobby the textile industry; Seeking help from the state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापड उद्योगांच्या लॉबीसाठी कापसाचे भाव पाडले; राज्य सरकारकडे मदतीची मागणी

Nagpur News देशातील कापड उदयोगाला फायदा मिळण्यासाठी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या दबावाखाली येवून मोठया प्रमाणात विदेशातुन कापसाची आयात करण्यात येत आहे. त्यामुळेच देशाअंतर्गत कापसाचे भाव पडले असल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख केला आहे. ...