लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Vinesh Phogat : "२ रुपयांसाठी ट्विट करणाऱ्या, मोफत ज्ञान देणाऱ्या...”; विनेश फोगटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर - Marathi News | Vinesh Phogat reply to opponents on controversy over 4 crore from haryana nayab singh saini government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२ रुपयांसाठी ट्विट करणाऱ्या, मोफत ज्ञान देणाऱ्या...”; विनेश फोगटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

Vinesh Phogat : हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार विनेश फोगटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ...

धामणीच्या खंडोबा मंदिरात सप्तशिवलिंगावर चंदन उटी;चैत्री पौर्णिमेला दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | pune manchar news Sandalwood paste on Sapta Shivlinga in Khandoba Temple of Dhamani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धामणीच्या खंडोबा मंदिरात सप्तशिवलिंगावर चंदन उटी;चैत्री पौर्णिमेला दर्शनासाठी भाविकांची गर्दी

धामणी येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात शनिवारी चैत्र पौर्णिमेला पहाटे पाहावयास मिळाले. ...

मेजर इक्बाल अन् समीर अली कोण आहेत, शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न केला? तेहव्वूर राणा मोठा खुलासा करणार - Marathi News | Who are Major Iqbal and Sameer Ali, who tried to enter Shiv Sena Bhavan? Tehvvur Rana will make a big revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेजर इक्बाल अन् समीर अली कोण आहेत, शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न केला? तेहव्वूर राणा मोठा खुलासा करणार

एनआयएने १० एप्रिल रोजी अमेरिकेतून भारतात तेहव्वूर राणा याला आणले. राणाची नव्याने चौकशी करत आहेत. ...

"मी माझ्या मुलीला कसं मारू?..."; मुलीनं पळून जाऊन केले लग्न; बापाने स्वत:ला गोळी झाडली - Marathi News | "How can I kill my daughter?..."; Daughter ran away and got married; Father shot himself in Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी माझ्या मुलीला कसं मारू?..."; मुलीनं पळून जाऊन केले लग्न; बापाने स्वत:ला गोळी झाडली

मुलीच्या वडिलांनी या घटनेचा ताण घेत आत्महत्या केली. त्यांच्या खोलीत सुसाईड नोट आढळली ...

तुमचे क्रेडिट कार्ड Google Pay शी कसे लिंक करावे? स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या - Marathi News | how to link your credit card to google pay know the step by step process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमचे क्रेडिट कार्ड Google Pay शी कसे लिंक करावे? स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या

Google Pay : रुपे क्रेडिट कार्ड आता सर्व प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी बँकांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही हे कार्ड गुगल पेशी लिंक करुन ऑनलाईन व्यवहार करू शकता. ...

दोन भागात विभागली जातेय भारताची भूमी, कधीही होऊ शकतो विध्वंसक भूकंप, चिंताजनक माहिती समोर - Marathi News | India's Plate is being divided into two parts, a devastating earthquake can happen at any time, worrying information is revealed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन भागात विभागतेय भारताची भूमी, कधीही होऊ शकतो मोठा भूकंप, चिंताजनक माहिती समोर

Earthquake In India: अमेरिकन जियोफिजिकल यूनियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अध्ययनानुसार भारताची प्लेट ही २ भागात विभाजित होत आहे, तसेच त्यामुळे येथील संपूर्ण भूगोलच बदलून जाण्याची आणि त्याला नावा आकार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Mahadbt Farmer List : महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनांची लाभार्थी यादी पहा ऑनलाईन - Marathi News | Latest News Mahadbt Farmer List View beneficiary list of agricultural schemes online on MahaDBT portal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनांची लाभार्थी यादी पहा ऑनलाईन

Mahadbt Farmer List : लाभार्थ्यांचे थकीत असलेलं अनुदान आता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरणास सुरुवात झाली आहे.  ...

नाशिकमध्ये शिंदेसेनेत आता कामगार संघटनेवरून दुफळी; शिवकर्मचारी सेना ठरली अनधिकृत?  - Marathi News | In Nashik, Shinde Sena now has a faction over the workers' organization; Has Shiv Karmachari Sena become unauthorized? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिंदेसेनेत आता कामगार संघटनेवरून दुफळी; शिवकर्मचारी सेना ठरली अनधिकृत? 

पक्षसचिव भाऊसाहेब चौधरी यांचीच शिवसेना कर्मचारी सेना अनाधिकृत ठरवण्याचा प्रयत्न ...

भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न - Marathi News | Mumbai attack mastermind Tahawwur Rana's tension increased as trial begins in India asked lawyer how long will this case go | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा ज्या लोकांना भेटला त्या लोकांसंदर्भातही त्याची चौकशी केली जाणार आहे... ...