लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

P. Chidambaram: "२००० हजारांची नोट चलनात आणणे आणि परत घेण्याचा निर्णय मुर्खपणाचा’’, चिदंबरम यांचा हल्लाबोल  - Marathi News | "The decision to introduce and withdraw Rs 2,000,000 notes is stupid", P. Chidambaram's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''२००० हजारांची नोट चलनात आणणे आणि परत घेण्याचा निर्णय मुर्खपणाचा’’

P. Chidambaram: दोन हजाराची नोट चलनात आणणे आणि परत घेण्याच्या भयंकर तमाशाने भारताच्या चलनाच्या अखंडतेवर आणि स्थिरतेवर शंका निर्माण केली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली ...

ग्रामीण पोलीस दलात खांदेपालट, आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Reshuffle in rural police force, eight officers transferred | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामीण पोलीस दलात खांदेपालट, आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोळंके नियंत्रण कक्षात ...

स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू - सुधाकर अडबाले - Marathi News | Approve the set according to the number of students on the student portal, otherwise we will hit the streets - Sudhakar Adbale | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू - सुधाकर अडबाले

अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढण्याची शक्यता ...

हलाखीची परिस्थिती, एका खोलीत संपुर्ण कुटूंब; चरेगावच्या शिवम विसापुरेची पोलिस उपअधीक्षकपदी झेप - Marathi News | Selection of Shivam Visapure from Charegaon in Karad taluka as Deputy Superintendent of Police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हलाखीची परिस्थिती, एका खोलीत संपुर्ण कुटूंब; चरेगावच्या शिवम विसापुरेची पोलिस उपअधीक्षकपदी झेप

स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात शिवम नायब तहसीलदार बनला ...

सिद्धरामय्यांच्या मंत्रिमंडळातील 32 पैकी 24 मंत्र्यांवर गुन्हे; 31 कोट्यधीश!  - Marathi News | karnataka cabinet adr report 24 out of 32 ministers have criminal cases 31 are crorepatis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामय्यांच्या मंत्रिमंडळातील 32 पैकी 24 मंत्र्यांवर गुन्हे; 31 कोट्यधीश! 

Karnataka ADR Report : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालात ही माहिती समोर आली आहे. ...

जमावाने मारहाण केलेल्या 'त्या' हल्लेखोराचाही मृत्यू; घटनेला गंभीर वळण - Marathi News | The assailant also died after being beaten up by the mob, disturbance in Bhandara after the murder of the Lassi center owner | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जमावाने मारहाण केलेल्या 'त्या' हल्लेखोराचाही मृत्यू; घटनेला गंभीर वळण

लस्सी सेंटर चालक युवकाच्या हत्येनंतर भंडाऱ्यात प्रचंड खळबळ ...

धोनीच्या चाहत्यांची अख्खी रात्र रेल्वे स्टेशनवरच, पावसाने 'खेळ मोडला', फोटो व्हायरल - Marathi News | IPL 2023 Final CSK Fans Sleeping at Railway Station After match postponed to Reserve Day Due to Rain Ahmedabad viral photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या चाहत्यांची अख्खी रात्र रेल्वे स्टेशनवरच, पावसाने 'खेळ मोडला', फोटो व्हायरल

लांबून प्रवास करून आलेले चाहते सामना रद्द झाल्याने रेल्वे स्टेशनवरच झोपलेले पाहायला मिळाले  ...

'V' शेपमध्येच का उडतो पक्ष्यांचा ग्रुप? जाणून घ्या यामागचं कारण... - Marathi News | Do you know why flocks of birds fly in v shape know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'V' शेपमध्येच का उडतो पक्ष्यांचा ग्रुप? जाणून घ्या यामागचं कारण...

Bird Flying V Shape Theory: वैज्ञानिकही यावर बरीच वर्ष वाद-विवाद करत होते. पण मग नंतर रिसर्चमधून काही मुख्य गोष्टी समोर आल्या. ज्यातून समजलं की, पक्षी सोबत असताना 'V' शेप आकारात का उडतात. ...

“मोदी सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी”; पी. चिदंबरम यांचा घणाघात - Marathi News | congress leader p chidambaram slams bjp and central modi govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मोदी सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी”; पी. चिदंबरम यांचा घणाघात

P. Chidambaram: मोदी सरकारच्या काळात लोकशाहीचा हा वटवृक्ष पोकळ झाला आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...