लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोरोनाकाळात आंदोलन प्रकरण : लोढा, प्रवीण दरेकर यांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Corona period agitation case acquittal of mangalprabhat Lodha Praveen Darekar mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाकाळात आंदोलन प्रकरण : लोढा, प्रवीण दरेकर यांची निर्दोष मुक्तता

बेकायदा पद्धतीने एकत्रित येऊन कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासारखे निष्काळजी कृत्य केल्याचा आरोप ठेवत या सर्वांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.  ...

‘त्या’ सर्व विद्यार्थ्यांना मिळाली इंटर्नशिप, विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांना दिलासा - Marathi News | All students got internship international medical studies relief for those studied abroad doctor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ सर्व विद्यार्थ्यांना मिळाली इंटर्नशिप, विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांना दिलासा

त्यात ७०० विद्यार्थी महाराष्ट्रातील असून ३६४ विद्यार्थी राज्याबाहेरचे आहेत.  ...

साक्री येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | Leopard killed in collision with unknown vehicle at Sakri | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :साक्री येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

वाहनाची भीषण धडक बसल्याने बिबट्याचा प्रचंड रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाला. ...

अमेरिकेत दिवाळीची सार्वजनिक सुटी? कनिष्ठ सभागृहात विधेयक सादर - Marathi News | Diwali public holiday in America Bill presented in Lower House | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत दिवाळीची सार्वजनिक सुटी? कनिष्ठ सभागृहात विधेयक सादर

भारतीय वंशाच्या ४४ लाख लोकांना दिवाळीची सार्वजनिक सुटी मिळण्याची शक्यता आहे. ...

भारताला नाटो प्लसचा दर्जा देण्याची शक्यता, अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीची शिफारस - Marathi News | Possibility of granting NATO Plus status to India US Congress Select Committee recommends | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला नाटो प्लसचा दर्जा देण्याची शक्यता, अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीची शिफारस

भारताला नाटो प्लसचा दर्जा देण्याची शक्यता, अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीची शिफारस ...

New Parliament : देशाला मिळणार आज नवी संसद, दीड हजारावर मान्यवरांची उपस्थिती  - Marathi News | The country will get a new parliament today attendance of over 1500 dignitaries pm narendra modi inaugration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला मिळणार आज नवी संसद, दीड हजारावर मान्यवरांची उपस्थिती

सर्व राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निमंत्रण  ...

जुन्या आणि नव्या संसद भवनामध्ये काय आहे फरक? कशा आहेत दोन्ही इमारती एकमेकांपेक्षा वेगळ्या    - Marathi News | What is the difference between old and new parliament building? How are the two buildings different from each other? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुन्या आणि नव्या संसदेमध्ये काय आहे फरक? कशा आहेत दोन्ही इमारती एकमेकांपेक्षा वेगळ्या 

New Parliament: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यासाठीची सर्व व्यवस्था पूर्ण झाली आहे. जुन्या संसद भवनाच्या तुलनेत नवे संसद भवन खूप वेगळे आहे. ...

Jalgaon: नांदगाव स्थानकातील ब्लॉकमुळे २९ आणि ३० मे रोजीच्या आठ रेल्वेगाड्या रद्द - Marathi News | Jalgaon: Eight trains on May 29 and 30 canceled due to block at Nandgaon station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नांदगाव स्थानकातील ब्लॉकमुळे २९ आणि ३० मे रोजीच्या आठ रेल्वेगाड्या रद्द

Jalgaon Railway Update: भुसावळ- मनमाड विभागातील नांदगाव स्थानकात रिमोल्डिंगच्या कामासाठी २९ व ३० मे रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील आठ रेल्वेगाड्या रद्द, तर पाच रेल्वेगाड्या अन्य मार्गांनी वळविण्यात येणार आहेत. ...

Mira Road: मीरारोडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न - Marathi News | Mira Road: Attempt to rob Sarafa at gunpoint in Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न

Crime News: मीरारोड मध्ये एका सराफाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न दोघा लुटारूंनी केला . मात्र सराफाने धाडसाने त्यांचा प्रतिकार केल्याने लुटारू मोबाईल घेऊन पळून गेले . दरोड्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...