लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन लोकसभा अध्यक्षांनीच करावं; तरच कार्यक्रमाला जाणार  - Marathi News | The new Parliament building should be inaugurated by the Lok Sabha Speaker; Only then will go to the program | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन लोकसभा अध्यक्षांनीच करावं; तरच कार्यक्रमाला जाणार 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करायला हवे. तसे झाल्यास आम्ही उद्घाटनाच्या कार्यक्रमातही सहभागी होऊ, अशी माहिती ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे (एआयएमआयएम) प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी येथे दिली. ...

पंतप्रधान मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकाळाबाबत ‘या’ ९ प्रश्नांची उत्तरे द्यावी; काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांचे आवाहन - Marathi News | Prime Minister Modi should answer 'these' 9 questions during his 9-year tenure; Congress spokesperson Gaurav Vallabh's appeal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकाळाबाबत ‘या’ ९ प्रश्नांची उत्तरे द्यावी; काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांचे आवाहन

Nagpur News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकालात त्यांनी केलेल्या कामांबाबत अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांना एकामागून एक असे ९ प्रश्न विचारले असून त्याची उत्तरे देण्याचे आवाहन केले आहे. ...

'कोण होणार करोडपती'चे सूत्रसंचालक करणार चक्क आयपीएलचं समालोचन - Marathi News | host of 'Kon Hoanar Crorepati' will be commenting on IPL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोण होणार करोडपती'चे सूत्रसंचालक करणार चक्क आयपीएलचं समालोचन

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'चा येत्या २९ मे पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ...

बंगलोर येथून ३२३० व्हीव्हीपॅट अमरावतीमध्ये - Marathi News | 3230 VVPAT from Bangalore to Amravati, Preparation of Lok Sabha started by Election Department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बंगलोर येथून ३२३० व्हीव्हीपॅट अमरावतीमध्ये

लोकसभेची पूर्वतयारी निवडणूक विभागाद्वारा सुरू ...

दादर रेल्वे स्थानकाच्या फ्लॅटफॉर्मचे नंबर बदलणार, प्रवाशांचा गोंधळ थांबणार!  - Marathi News | At Dadar station platform nos on WR CR to be in sequence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर रेल्वे स्थानकाच्या फ्लॅटफॉर्मचे नंबर बदलणार, प्रवाशांचा गोंधळ थांबणार! 

mumbai dadar railway platforms: दादर रेल्वे स्थानकात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फ्लॅटफॉर्म क्रमांकावरुन होणारा गोंधळ लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं नवा निर्णय घेतला आहे. ...

'मित्रा मला वाचव', पोहताना वात आलेल्या तरुणाची आर्त हाक ऐकून मित्र मदतीला धावला पण... - Marathi News | 'My friend save me', the friend rushed to help after hearing the distress call of the young man who had drowned while swimming but... | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मित्रा मला वाचव', पोहताना वात आलेल्या तरुणाची आर्त हाक ऐकून मित्र मदतीला धावला पण...

मित्राने दोन वेळेस बुडणाऱ्या तरुणाला बाहेर काढले, पण शेवटी हात सुटला अन् ...

“आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था, PM मोदींनी...”; KCR यांचा केजरीवालांना पाठिंबा - Marathi News | cm arvind kejriwal meet telangana cm k chandrasekhar rao on delhi ordinance issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था, PM मोदींनी...”; KCR यांचा केजरीवालांना पाठिंबा

Arvind Kejriwal And K Chandrashekar Rao Meet: केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केसीआर यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर करताना मोदी सरकारवर टीका केली. ...

बेळगाव कारागृहातून जयेशने केले होते पाकिस्तानात फोन; विशेष सॉफ्टवेअरचा करायचा उपयोग - Marathi News | Jayesh had made calls to Pakistan from Belgaum Jail; Use special software | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेळगाव कारागृहातून जयेशने केले होते पाकिस्तानात फोन; विशेष सॉफ्टवेअरचा करायचा उपयोग

Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा जयेश पुजारी उर्फ शाकीर याच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जयेशने कारागृहातून पाकिस्तानसह विविध देशांमध्ये फोन लावले होते. ...

घरमालक गेले मुंबईला; अन् चोरट्यांनी घर फाेडले लातूरला ! - Marathi News | Homeowners moved to Mumbai; And the thieves broke the house in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरमालक गेले मुंबईला; अन् चोरट्यांनी घर फाेडले लातूरला !

चाेरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. ...