लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आता नर्सरीसाठीही लागणार परवानगी; शिक्षणमंत्री केसरकरांची घोषणा - Marathi News | Now permission will also be required for nurseries; Education Minister Deepak Kesarkar's announcement | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आता नर्सरीसाठीही लागणार परवानगी; शिक्षणमंत्री केसरकरांची घोषणा

मुले आता एकच पुस्तक घेऊन शाळेत जातील. पुस्तकात प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे पान जाेडलेले आहे. त्यावर विद्यार्थी टीपा काढतील, त्यावरून शिक्षकांनी उत्तमरीत्या शिकविले आहे का नाही? याचेही मूल्यमापन हाेणार आहे. ...

भारतीय आंबा जगात भारी! मुंबईतून अमेरिकेला ५६७ टन निर्यात, ४० पेक्षा जास्त देशांना लागली गोडी - Marathi News | Indian mango popular in the world! 567 tonnes of exports from Mumbai to America, more than 40 countries have benefited | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भारतीय आंबा जगात भारी! मुंबईतून अमेरिकेला ५६७ टन निर्यात, ४० पेक्षा जास्त देशांना लागली गोडी

फळांच्या राजाची चव जगभरातील ग्राहकांना आवडू लागली आहे. भारतामधील विविध शहरांमधून प्रत्येक वर्षी आंबा निर्यात केला जात आहे. ...

डब्ल्यूटीसी विजेत्याला मिळणार १६ लाख डाॅलर - Marathi News | WTC winner will get $1.6 million | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डब्ल्यूटीसी विजेत्याला मिळणार १६ लाख डाॅलर

दुबई : भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपदाची (डब्ल्यूटीसी) अंतिम लढत होणार आहे. विजेत्याला १६ लाख डाॅलर (सुमारे १३.२१ कोटी रुपये) ... ...

300 विमान प्रवाशांची दहा तास लटकंती; मुंबई विमानतळावरील धक्कादायक प्रकार - Marathi News | 300 airline passengers hang for ten hours; A shocking incident at the Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :300 विमान प्रवाशांची दहा तास लटकंती; मुंबई विमानतळावरील धक्कादायक प्रकार

धक्कादायक बाब म्हणजे रात्री अकरा ते सकाळी सात या वेळेत प्रवासी विमानातच बसून होते. या कालावधीत त्यांना अन्न वा पाणीही देण्यात आले नाही.    ...

रोज नवा अंदाज! मान्सून उशिरा, पण चांगला येणार - Marathi News | New forecast every day! Monsoon will come late, but well -IMD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोज नवा अंदाज! मान्सून उशिरा, पण चांगला येणार

भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले जाहीर ...

जागावाटपाची ठिणगी शिंदे गट-भाजपातही उडाली; लोकसभेला २२ जागा कशा द्यायच्या, भाजपात कुजबुज - Marathi News | The spark of seat-sharing also flew in the Eknath Shinde group shivsena-BJP; How to give 22 seats to Lok Sabha, whispers in BJP pradesh office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपाची ठिणगी शिंदे गट-भाजपातही उडाली; लोकसभेला २२ जागा कशा द्यायच्या, भाजपात कुजबुज

लोकसभेच्या २२ जागा आमच्या - शिंदे गट : दावा करण्याचा प्रश्नच नाही, सापत्न वागणुकीचा आरोप ...

मोठी चपराक! संसद उद्घाटनविरोधी याचिका कोर्टाने फेटाळली, खडेबोल सुनावले - Marathi News | The court rejected the petition against the inauguration of Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी चपराक! संसद उद्घाटनविरोधी याचिका कोर्टाने फेटाळली, खडेबोल सुनावले

सुनावणीला नकार : कलम ७९ व समारंभाचा संबंध काय? ...

‘३५ ट्रॅक्टर्स’चा जिल्हाधिकाऱ्यांना जोरदार झटका! आयुक्तांनी मागविला अहवाल : अनेक गंभीर बाबी उजेडात - Marathi News | '35 tractors' a strong blow to the district collector! Report called for by the Commissioner: Many serious issues have come to light | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘३५ ट्रॅक्टर्स’चा जिल्हाधिकाऱ्यांना जोरदार झटका! आयुक्तांनी मागविला अहवाल : अनेक गंभीर बाबी उजेडात

३५ ट्रॅक्टरच्या मदतीने अवैध वाळूउपसा होत  असताना टिपलेले छायाचित्र ‘लोकमत’ने १८ मे रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सोईस्कर भूमिका घेणाऱ्या जिल्हा प्रशासनात खळबळ माजली होती. ...

चार राज्यांमध्ये आधी लागू हाेणार समान नागरी कायदा, कोणती? केंद्र आधी इथे प्रयोग करणार - Marathi News | Which four states will implement uniform civil law first? Center will experiment here first | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार राज्यांमध्ये आधी लागू हाेणार समान नागरी कायदा, कोणती? केंद्र आधी इथे प्रयोग करणार

समान नागरी कायद्याचा मसुदा तयार आहे; परंतु केंद्र सरकार हा महत्त्वपूर्ण कायदा संसदेत मंजूर करण्यापूर्वी आधी देशातील चार राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर लागू करणार आहे. ...