लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धान खरेदी केंद्रावर १८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी - Marathi News | Registration of more than 18 thousand farmers at paddy procurement center | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धान खरेदी केंद्रावर १८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी

ऑनलाईन नोंदणीची मुदत ३१ मे पर्यंत : भंडारा जिल्ह्यात १८८ धान खरेदी केंद्र सुरू ...

उत्तर प्रदेशच्या चार अग्नीवीरांचे नियुक्ती पत्र निघाले बनावट; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Appointment letter of four fire fighters of UP turned out to be fake; A case of cheating has been registered at Bhingar Camp Police Station | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उत्तर प्रदेशच्या चार अग्नीवीरांचे नियुक्ती पत्र निघाले बनावट; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांचे ओळखपत्र लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई - Marathi News | ID card leaker of MPSC exam candidates arrested; Action of Cyber Police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांचे ओळखपत्र लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई

बुधवारी रात्री त्याला अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. ...

२३ किलो सोनं, अब्जावधीची रोकड, नोटा मोजता मोजता थकले होते अधिकारी, आता आरोपीला झाला केवढ एवढा दंड - Marathi News | Income Tax Raid: Officers were tired of counting 23 kg gold and notes, now the accused has been punished | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :२३ किलो सोनं, अब्जावधीची रोकड, नोटांचा ढीग, आता आरोपीला झाला केवळ एवढा दंड 

Income Tax Raid: तीन दिवस चाललेल्या छापेमारीमध्ये दीडशे कोटींहून अधिकची रोख रक्कम आणि २३ किलो सोनं जप्त करण्याता आलं होते. त्यानंतर या व्यावसायिकाला तुरुंगातही जावं लागलं होतं. आता या प्रकरणात सदर व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  ...

देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलीय; अजून थोडे महिने राहिलेत, विनायक राऊतांची टीका - Marathi News | Thackeray group leader Vinayak Raut has responded to Deputy CM Devendra Fadnavis' criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलीय; अजून थोडे महिने राहिलेत, विनायक राऊतांची टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ...

सचिन पिळगांवकर होणार कलाविश्वातून रिटायर्ड?; निवृत्तीबाबत केलं मोठं विधान - Marathi News | marathi actor sachin pilgaonkar speaks about retirement says whiskey bottle and actor dont come with expiry date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगांवकर होणार कलाविश्वातून रिटायर्ड?; निवृत्तीबाबत केलं मोठं विधान

Sachin pilgaonkar: लवकरच ते 'सिटी ऑफ ड्रिम्स' या सीरिजमध्ये झळकणार आहेत. या सीरिजच्या निमित्ताने त्यांनी एक मुलाखत दिली ...

बच्चे लोग अब टेन्शन को मारो गोली! बारावी निकालानंतर नैराश्य आल्यास 'या' नंबरवर संपर्क साधा - Marathi News | Children log ab tension ko maro goli! Contact this number if you feel depressed after 12th result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बच्चे लोग अब टेन्शन को मारो गोली! बारावी निकालानंतर नैराश्य आल्यास 'या' नंबरवर संपर्क साधा

अनेकदा निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचार करून मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते ...

फक्त चमचाभर हळदीनं चेहऱ्यावरचे केस काढा; वॅक्सिंग, थ्रेडींगच्या वेदनांशिवाय येईल ग्लो - Marathi News | How to remove face facial hair : how to remove face facial hair using pinch of turmeric | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त चमचाभर हळदीनं चेहऱ्यावरचे केस काढा; वॅक्सिंग, थ्रेडींगच्या वेदनांशिवाय येईल ग्लो

How to remove face facial hair : चेहऱ्यावरचे केस नैसर्गिकरित्या काढून टाकण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात.  ...

चंद्रपुरात २० हजार ३९६ नागरिकांनी घेतले योगाचे धडे - Marathi News | 20 thousand 396 citizens took yoga lessons in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात २० हजार ३९६ नागरिकांनी घेतले योगाचे धडे

आरोग्य जपण्यासाठी महापालिका आणि पतंजली योग समितीचा उपक्रम ...