लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घरातील बाथरूममध्ये आंघोळ करताना तरूणीला दिसलं असं काही, पोलिसांना केला फोन.... - Marathi News | Girl taking bath in the bathroom of the house screams call the police | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरातील बाथरूममध्ये आंघोळ करताना तरूणीला दिसलं असं काही, पोलिसांना केला फोन....

जॉनी नावाची एक व्यक्ती वेनेजुएलामधून अमेरिकेत शिफ्ट झाली. त्याला आधी तर त्याच्या फ्लॅटमध्ये अजब आवाज येत होते. ...

चिडलेल्या जावयाने सासूचे पाडले दात, तोंडावर गरम पाणीही फेकले - Marathi News | angry son-in-law knocked out his mother-in-law's teeth and threw hot water on her mouth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिडलेल्या जावयाने सासूचे पाडले दात, तोंडावर गरम पाणीही फेकले

पाणी तोंडावर टाकल्याने सासूच्या चेहऱ्याला भाजले आहे... ...

G-20 Summit: जी २० देशांच्या प्रतिनिधींना घडवणार किल्ले सिंहगडाची सफर - Marathi News | representatives of G20 countries will make a trip to Sinhagad fort g 20 summit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जी २० देशांच्या प्रतिनिधींना घडवणार किल्ले सिंहगडाची सफर

पुणे ते सिंहगड रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी पुणे महापालिका, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत... ...

IPL 2023: फायनलमध्ये जबरदस्त आहे चेन्नईचा रेकॉर्ड, भल्या भल्यांना पाजलंय पाणी  - Marathi News | IPL 2023: Chennai Super Kings record is amazing in the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या फायनलमध्ये जबरदस्त आहे चेन्नईचा रेकॉर्ड, भल्या भल्यांना पाजलंय पाणी 

CSK in IPL 2023 Final: मध्ये काल रात्री झालेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने गुजरात टायटन्सला पराभूत करत विक्रमी दहाव्यांदा फायनलमध्ये धडक दिली आहे. आता चेन्नईचा संघ आयपीएलमधील आपल्या पाचव्या विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे. ...

लाखांदूर बाजार समितीवर काँग्रेसची अभेद्य सत्ता ! - Marathi News | The impenetrable power of Congress on the Lakhandur agriculture market committee! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखांदूर बाजार समितीवर काँग्रेसची अभेद्य सत्ता !

सभापतीपदी सुरेश ब्राह्मणकर तर उपसभापतीपदी देविदास पारधी ...

रेल्वे बुकींगमधील दलाली रोखा; तिकीट आरक्षण फुल्ल होताच अजित पवारांचा संताप - Marathi News | Ban on brokering in railway bookings; Direct letter to railway minister from ticket reservation by ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे बुकींगमधील दलाली रोखा; तिकीट आरक्षण फुल्ल होताच अजित पवारांचा संताप

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी बिष्णोई व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे ...

कुल, लांडगे की माधूरी मिसाळ... पुण्यात 'कौन बनेगा मिनिस्टर'? - Marathi News | rahul Kul mahesh Landge Madhuri Missal maharashtra state cabinet expansion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुल, लांडगे की माधूरी मिसाळ... पुण्यात 'कौन बनेगा मिनिस्टर'?

अनुभवींना प्रतीक्षा, नवे चमत्काराच्या अपेक्षेत... ...

तिघांनी कार चोरली, पण तब्बल १० किमी ढकलत नेली; अखेर आरोपींना अटक - Marathi News | The trio stole the car, but drove it 10 km; Finally the accused were arrested in kanpur | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :तिघांनी कार चोरली, पण तब्बल १० किमी ढकलत नेली; अखेर आरोपींना अटक

चोरट्यांनी मारुती व्हॅन चोरुन चक्क १० किमीपर्यंत धक्का देत पुढे नेली आणि एका शांत, निर्मनुष्य ठिकाणी उभी केली. ...

जगातली सगळ्यात सुंदर लोको पायलट म्हणजे ट्रेन ड्रायव्हर, फोटो पाहून व्हाल फिदा! - Marathi News | Pictures of most beautiful train driver or loco pilot | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातली सगळ्यात सुंदर लोको पायलट म्हणजे ट्रेन ड्रायव्हर, फोटो पाहून व्हाल फिदा!

Beautiful train driver : कॅथरीन मुनेरा (Katherine Munera) नावाची ही महिला मॅडेलिन मेट्रोमध्ये ट्रेन ड्रायव्हर म्हणजे लोको पायलटचं काम करते. ...