लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी! - Marathi News | Vaibhav Suryavanshi Batting Against Australia Under 19 IND U 19 vs AUS U 19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!

पहिल्या पाच ओव्हरमध्ये संघाच्या धावफलकावर लावल्या ५० धावा ...

भरपूर कॅल्शियम हवं तर रोज खा ‘हे’ पदार्थ, हाडं होतील मजबूत-दातही लवकर किडणार नाहीत.. - Marathi News | Highest Calcium Foods For Strong Bones And Joints That Increase More Calcium Than Milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर कॅल्शियम हवं तर रोज खा ‘हे’ पदार्थ, हाडं होतील मजबूत-दातही लवकर किडणार नाहीत..

Highest Calcium Foods For Strong Bones : पालकामध्ये लोह आणि कॅल्शियम दोन्ही मोठ्या प्रमाणात आढळतात. ...

'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | Actor Mohanlal: gave 25 blockbuster films in a year, won the National Award 5 times | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

Actor Mohanlal: भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

Navratri: पहाटे ५ ते दुपारी दीडपर्यंत घटस्थापनेसाठी मुहूर्त - Marathi News | navratri 2025 pune muhurat for Ghatasthapana from 5 am to 1:30 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navratri: पहाटे ५ ते दुपारी दीडपर्यंत घटस्थापनेसाठी मुहूर्त

देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्र आणि स्तोत्र पठण करतात. ...

यंदा ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात; भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | 40 percent rice productivity at risk this year; Farmers worried as heavy rains at the time of paddy harvesting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात; भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त

गणेशोत्सवात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेले काही दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. ऐन भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर वाढल्यामुळे दाणे भरण्याऐवजी लॉब्या पोकळ राहिल्या आहेत. परिणामी ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले ...

"मी कायमच तुमचा चाहता..."; दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल बिग बींनी केलं मोहनलाल यांंचं अभिनंदन - Marathi News | Big B amitabh bachchan congratulates Mohanlal on receiving the Dadasaheb Phalke Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी कायमच तुमचा चाहता..."; दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल बिग बींनी केलं मोहनलाल यांंचं अभिनंदन

अमिताभ बच्चन यांनी मोहनलाल यांचं खास शब्दांमध्ये अभिनंदन केलंय. याशिवाय दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल मोहनलाल यांचा गौरव केलाय ...

राहुल वैद्य आणि दिशानं लेकीचा वाढदिवस दणक्यात साजरा केला, फोटो आले समोर - Marathi News | Rahul Vaidya Disha Parmar Daughter Navya Birthday Celebration Pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्य आणि दिशानं लेकीचा वाढदिवस दणक्यात साजरा केला, फोटो आले समोर

अभिनेता राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांनी मुलगी नव्याच्या वाढदिवसाचे खास फोटो शेअर केले आहेत. ...

१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही - Marathi News | Major ED action Raids in Himachal and Delhi foreign benami assets worth Rs 80 crore exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

इम्पीरियल ग्रुपच्या अध्यक्षांच्या जागेवर ईडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये ८० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता उघडकीस आली आहे. ...

शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न! - Marathi News | These 5 Stocks Gave Up to 55% Return in Just One Week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!

Top Performing Small-Cap Stocks : गेल्या आठवड्यात, पाच शेअर्सनी केवळ ५ दिवसांत ५५ टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला. मात्र, हे शेअर्स खूप अस्थिर असल्यामुळे गुंतवणूकदारांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ...