लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑनलाईन जुगाराच्या जाहिरातीच्या बाबतीत स्वप्नील जोशीनं घेतला मोठा निर्णय, म्हणाला - "माणूस म्हणून मी तो..." - Marathi News | Swapnil Joshi took a big decision regarding online gambling advertising, saying - ''As a human being, I...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑनलाईन जुगाराच्या जाहिरातीच्या बाबतीत स्वप्नील जोशीनं घेतला मोठा निर्णय, म्हणाला - "माणूस म्हणून मी तो..."

Swapnil Joshi : नुकताच स्वप्नील जोशी धाराशिवमध्ये गेला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्याला या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्याने ५ वर्षांपूर्वी आपण जंगली रम्मीची जाहिरात केली होती. आता, आपण ती थांबवली असल्याचे सांगितले. ...

येत्या अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा पारित करू : गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर - Marathi News | We will pass the anti-conversion law in the upcoming session: Minister of State for Home (Rural) Dr. Pankaj Bhoyar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :येत्या अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा पारित करू : गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर

Nagpur : गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी केले स्पष्ट ...

खातेदारांचे ईएमआय सरळ खिशात टाकले; मुथूट मायक्रोफिनच्या संपर्क अधिकाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Account holders' EMIs were put straight into their pockets; Crime against Muthoot Microfin's liaison officer | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खातेदारांचे ईएमआय सरळ खिशात टाकले; मुथूट मायक्रोफिनच्या संपर्क अधिकाऱ्यावर गुन्हा

व्यवसाय शाखा व्यवस्थापकाची पोलीस ठाण्यात तक्रार... ...

निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था १ जुलैची मतदार यादी ग्राह्य धरणार - Marathi News | Local bodies will accept the voter list of July 1 for elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था १ जुलैची मतदार यादी ग्राह्य धरणार

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे : नागपूर विभागातील पूर्वतयारीचा आढावा ...

'रामायण'मध्ये लक्ष्मणाच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री, रणबीरसोबत शेअर केला फोटो - Marathi News | actress surabhi das to play laxman s wife urmila in ranbir kapoor starrer ramayana movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये लक्ष्मणाच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री, रणबीरसोबत शेअर केला फोटो

Surabhi Das Ramayana Role: उर्मिलाच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीची निवड, दिसते खूप सुंदर ...

राज्यात हिंदीची सक्ती होणार का? नरेंद्र जाधव म्हणाले, “त्रिभाषा सूत्राच्या वादावर आता...” - Marathi News | tribhasha samiti chief narendra jadhav reaction over hindi language compulsory issue in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात हिंदीची सक्ती होणार का? नरेंद्र जाधव म्हणाले, “त्रिभाषा सूत्राच्या वादावर आता...”

Narendra Jadhav News: लवकरच या समितीतील सदस्यांची घोषणा होणार असल्याची माहिती डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली. ...

"गौरव आता बस कर, नाहीतर तुला...", फिल्टरपाड्याच्या बच्चनवर का भडकली श्रेया बुगडे? - Marathi News | chala hawa yeu dya new promo gaurav more shreya bugade fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गौरव आता बस कर, नाहीतर तुला...", फिल्टरपाड्याच्या बच्चनवर का भडकली श्रेया बुगडे?

नव्या प्रोमोमध्ये गँगवार होताना दिसत आहे. अनेक नवे चेहरे त्यांचं टॅलेंट दाखवून परिक्षक आणि प्रेक्षकांचं मनं जिंकून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ...

काय सांगता! वाहतूक पोलिसांनी कार चालकाला दंड केला; हेल्मेट का घातले नाही असं विचारलं - Marathi News | What do you say Traffic police fined a car driver; asked why he was not wearing a helmet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! वाहतूक पोलिसांनी कार चालकाला दंड केला; हेल्मेट का घातले नाही असं विचारलं

एका वाहतूक पोलिसांनी एका कार चालकाला हेल्मेट न वापरल्याबद्दल दंड केला आहे. ...

मुंबईत मोठा अनर्थ टळला! ३ हजार किलोच्या टाकीतून झाली अमोनियाची गळती, यंत्रणांमुळे वाचला अनेकांचा जीव - Marathi News | Ammonia gas was taken from Mahanand Dairy located in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मोठा अनर्थ टळला! ३ हजार किलोच्या टाकीतून झाली अमोनियाची गळती, यंत्रणांमुळे वाचला अनेकांचा जीव

मुंबईत बुधवारी रात्री गोरेगाव भागात अमोनिया वायूच्या गळतीमुळे घबराट पसरली होती. ...