लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

2 वर्षानंतर 'Bigg boss' फेम अभिनेत्याची जेलमधून होणार सुटका; 'या' कारणामुळे भोगत होता शिक्षा - Marathi News | bigg boss 7 fame actor ajaz khan gets bail in drugs case he released from arthur road jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2 वर्षानंतर 'Bigg boss' फेम अभिनेत्याची जेलमधून होणार सुटका; 'या' कारणामुळे भोगत होता शिक्षा

Ajaz khan: गेल्या वर्षी त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.  ...

तांत्रिक बिघाडामुळे पिंपरीकर तब्बल १४ तास अंधारात; साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Pimprikar in darkness for 14 hours due to technical failure Electricity supply to three and a half lakh customers interrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तांत्रिक बिघाडामुळे पिंपरीकर तब्बल १४ तास अंधारात; साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

साधारणतः मध्यरात्री एक वाजता टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास प्रारंभ झाला ...

फायनान्स कंपनीच्या कॅशियरने रक्कम बँकेत भरलीच नाही; साडेअकरा लाख रुपये घेऊन फरार - Marathi News | The cashier of the finance company did not pay the amount into the bank; Absconded with eleven and a half lakh rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फायनान्स कंपनीच्या कॅशियरने रक्कम बँकेत भरलीच नाही; साडेअकरा लाख रुपये घेऊन फरार

पैसे बँकेत भरण्यासाठी गेला; परंतु परत माघारी परतलाच नाही. त्याला कॉल केले असता, त्याचा फोनही लागला नाही. ...

आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं अन् रेव्ह पार्टीचं...,समीर वानखेडेंच्या चॅटमधून झाले धक्कादायक खुलासे - Marathi News | sameer wankhede whatsapp chat reveals bollywood becoming source to expand drugs racket aryan khan and other stars are being brand ambassadors of such rave parties | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं अन् रेव्ह पार्टीचं...,समीर वानखेडेंच्या चॅटमधून झाले धक्कादायक खुलासे

Sameer Wankhede : समीर वानखेडेंनी या प्रकरणासंदर्भात तेव्हा त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. या चॅटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. ...

Video: अंतराळात करता येणार लग्न; 'या' कंपनीने सुरू केलीची सुविधा, किती खर्च येणार..? - Marathi News | Video: Marriage can be done in space; The facility started by 'space perspective' company, how much will it cost..? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: अंतराळात करता येणार लग्न; 'या' कंपनीने सुरू केलीची सुविधा, किती खर्च येणार..?

एका कंपनीने उत्साही जोडप्यांसाठी Space Wedding ची सुविधा सुरू केली आहे. पहिले 1000 तिकीटे बुकही झाली. ...

६५ महिलांना आली पत्रं, घराबाहेर सापडली 'नको ती' वस्तू... नक्की प्रकरण काय? - Marathi News | Shocking News 65 women used condoms mails handwritten letter australia melbourne | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६५ महिलांना आली पत्रं, घराबाहेर सापडली 'नको ती' वस्तू... नक्की प्रकरण काय?

पत्रातही अश्लील मजकूर, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये घडला प्रकार ...

पुणे स्टेशन ते दादर मार्गावर नव्या ई-शिवनेरीला आजपासून सुरूवात - Marathi News | New e-Shivneri on Pune station to Dadar route starts from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशन ते दादर मार्गावर नव्या ई-शिवनेरीला आजपासून सुरूवात

१० ई-शिवनेरी बसद्वारे दिवसभरात १५ फेऱ्या पुणे स्टेशन येथून दादरकरिता सुटतील ...

अमरावती बाजार समितीत काँग्रेसचे हरीष मोरे सभापती - Marathi News | Harish More President of Congress in Amravati Bazar Committee | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती बाजार समितीत काँग्रेसचे हरीष मोरे सभापती

Amravati News अमरावती बाजार समितीच्या सभापतीपदी हरीष मोरे यांची तर भैय्यासाहेब निर्मळ यांची उपसभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली आहे. ...

देवाला वाहिलेला शेतकरीपुत्र पुन्हा CM होणार! सिद्धरामय्यांचे टॅलेंट वकिलांनी हेरले अन्... - Marathi News | know about karnataka congress leader and cm siddaramaiah struggle success story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देवाला वाहिलेला शेतकरीपुत्र पुन्हा CM होणार! सिद्धरामय्यांचे टॅलेंट वकिलांनी हेरले अन्...

CM Siddaramaiah Struggle Success Story: पहिली दुसरी नाही थेट पाचवीत प्रवेश घेतला, एका वकिलाने सिद्धरामय्या यांच्यातील गुण ओळखले अन् नशीब फळफळले... ...