लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेतकऱ्यांना आता कर्जासाठी लागणार नाही प्रोसेसिंग शुल्क! जिल्हा बँकेने नियम केला रद्द - Marathi News | Farmers will no longer need processing fees for loans! District Bank canceled the rule | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांना आता कर्जासाठी लागणार नाही प्रोसेसिंग शुल्क! जिल्हा बँकेने नियम केला रद्द

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बैठक शनिवारी चेअरमन संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ...

शिंदे, फडणवीस यांना प्रचारासाठी वेळ मिळतो, शेतकऱ्यांसाठी नाही; एकनाथ खडसेंची टीका  - Marathi News | Shinde, Fadnavis get time for campaigning, not for farmers; Criticism of Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिंदे, फडणवीस यांना प्रचारासाठी वेळ मिळतो, शेतकऱ्यांसाठी नाही; एकनाथ खडसेंची टीका 

केळी, पपई, कांदा यासारखी पिके नामशेष झाली. पण अजूनही पंचनामे झालेले नाहीत, असा आरोपही खडसेंनी केला. ...

IPL 2023, RCB vs DC Live : विराट कोहलीने आयपीएलमध्ये इतिहास घडविला; १२वी धाव करताच नंबर १ ठरला! - Marathi News | IPL 2023, RCB vs DC Live Marathi : HISTORY - VIRAT KOHLI BECOMES THE FIRST PLAYER TO COMPLETE 7000 RUNS IN IPL.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने आयपीएलमध्ये इतिहास घडविला; १२वी धाव करताच नंबर १ ठरला!

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर विराट कोहली याने आज मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ...

खान्देशातील सहा कारखान्यांनी केले २२ लाख टन उसाचे गाळप - Marathi News | Six sugar factories in Khandesh processed 2.2 million tonnes of sugarcane | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :खान्देशातील सहा कारखान्यांनी केले २२ लाख टन उसाचे गाळप

यंदा खान्देशातील सहा कारखान्यांनी गाळप केले असून त्यांनी २२ लाख टन ऊस गाळप केला आहे. ...

समलिंगी लग्नावर न्यायालयाचा घाईत निर्णय नको; विश्व हिंदू परिषद करणार कडाडून विरोध - Marathi News | No hasty court decision on same-sex marriage; Vishwa Hindu Parishad will strongly oppose | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समलिंगी लग्नावर न्यायालयाचा घाईत निर्णय नको; विश्व हिंदू परिषद करणार कडाडून विरोध

लग्नविधी हा भारतीय समाजातील सर्वच जाती-धर्मामध्ये पवित्र असा विधी आहे. ...

Atul Bhatkhalkar : "जमल्यास, झेपल्यास पक्षात थोडी धग निर्माण करता आली तर बघा"; उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Barsu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जमल्यास, झेपल्यास पक्षात थोडी धग निर्माण करता आली तर बघा"; उद्धव ठाकरेंना खोचक टोला

BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. ...

‘आपला दवाखाना’ सलामीलाच सलाइनवर; पहिल्या टप्प्यात सुरू झाले १४ ऐवजी अवघे ६ दवाखाने - Marathi News | 'Aapla Dawkhana' on Saline itself; In the first phase, instead of 14, only 6 clinics were started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आपला दवाखाना’ सलामीलाच सलाइनवर; पहिल्या टप्प्यात सुरू झाले १४ ऐवजी अवघे ६ दवाखाने

ही योजना प्रामुख्याने शहरी भागातील झोपडपट्टी अथवा गरीब, कामगारबहुुल वस्त्यांमध्ये राबविण्याचा शासनाचा हेतू आहे. ...

King Charles III Coronation : "मी सेवा करायला आलोय", ब्रिटनचे राजे चार्ल्स (तृतीय) यांचा राज्याभिषेक संपन्न - Marathi News | king charles iii coronation ceremony live news update queen camilla westminster abbey britain taajposhi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी सेवा करायला आलोय", ब्रिटनचे राजे चार्ल्स (तृतीय) यांचा राज्याभिषेक संपन्न

King Charles III Coronation : शनिवारी संध्याकाळी म्हणजेच 6 मे रोजी औपचारिकपणे राज्याभिषेक करताना कॅंटरबरीचे आर्चबिशप जस्टिन वेल्बी यांनी यावेळी किंग चार्ल्स यांना राजमुकूट घातला. ...

…आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारं, महाडच्या सभेतून सुषमा अंधारेंचं वक्तव्य - Marathi News | shiv sena uddhav thackeray group sushma andhare targets shinde government barsu refinery project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारं, महाडच्या सभेतून सुषमा अंधारेंचं वक्तव्य

महाडमधील सभेतून अंधारेंनी केली जोरदार टीका. ...