लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Cheteshwar Pujara लंडन गाजवतोय! मोठा विक्रम नोंदवून WTC Finalपूर्वी ऑस्ट्रेलियाला वॉर्निंग देतोय - Marathi News | Cheteshwar Pujara became just the sixth Indian to cross 19,000 runs in First-Class cricket during his knock for Sussex today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Cheteshwar Pujara लंडन गाजवतोय! मोठा विक्रम नोंदवून WTC Finalपूर्वी ऑस्ट्रेलियाला वॉर्निंग देतोय

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी ( WTC Final) भारताला धक्क्यांमागून धक्के बसत आहेत. ...

ठाण्यात प्लायवूड आणि केकच्या दुकानाच्या आगीमध्ये लाखोंचे नुकसान  - Marathi News | Plywood and cake shop fire in Thane causes loss of lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात प्लायवूड आणि केकच्या दुकानाच्या आगीमध्ये लाखोंचे नुकसान 

घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील प्लायवूड आणि केक शॉप या बाजूबाजूच्या दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...

मीरारोडमध्ये नशेत बेधुंद रिक्षा चालकाने ९ जणांना उडवले - Marathi News | 9 people were hitted by a drunken rickshaw driver in mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये नशेत बेधुंद रिक्षा चालकाने ९ जणांना उडवले

नशेत बेधुंद असलेल्या रिक्षा चालकाने मीरारोड मध्ये रस्त्यावरील ८ ते ९ जणांना उडवत जखमी केले ...

गैरव्यवहार प्रकरणात शासकीय सेवेतून बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत; राज्य शासनाचा अजब प्रकार - Marathi News | Reinstatement of employees dismissed from government service in malpractice cases | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गैरव्यवहार प्रकरणात शासकीय सेवेतून बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत

याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. ...

Karnataka Election: पक्ष कुठलाही असू द्या.. बेळगावचे 'सावकर' जारकीहोळीच - Marathi News | Four brothers are MLAs from the Jarkiholi family of Belgaum district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election: पक्ष कुठलाही असू द्या.. बेळगावचे 'सावकर' जारकीहोळीच

एकाचवेळी एकाच कुटुंबातील चौघे आमदार असण्याचे उत्तर कर्नाटकातील हे एकमेव उदाहरण ...

कसदार शेतातून पिकलेली पिवळी हळद झाली काळी; अवकाळी पावसाचा जबर फटका - Marathi News | Yellow turmeric grown from Kasdar fields turned black Unseasonal rains hit hard | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कसदार शेतातून पिकलेली पिवळी हळद झाली काळी; अवकाळी पावसाचा जबर फटका

सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील शिरपूर (ता.मालेगाव) परिसरातील असंख्य शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत. ...

HDFC Stock Market : देशाच्या सर्वात मोठ्या बँकेनं काढली शेअर बाजाराची हवा, गुंतवणूकदारांचे १.४५ लाख कोटी स्वाहा - Marathi News | The country s largest bank hdfc shares down stock market 1 45 lakh crore loss investors bse nse share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाच्या सर्वात मोठ्या बँकेनं काढली शेअर बाजाराची हवा, गुंतवणूकदारांचे १.४५ लाख कोटी स्वाहा

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेबाबत एमएससीआयच्या व्यक्त केलेल्या अंदाजानं शेअर बाजारावर प्रभाव दाखवला. ...

“ज्यांना कुणाला पक्ष सोडून जायचे असेल, तर...”; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | sharad pawar make it clear about claims of ncp leader in contact with bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ज्यांना कुणाला पक्ष सोडून जायचे असेल, तर...”; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

Sharad Pawar: शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. ...

...अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची? मनसे आमदारांनी वेधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष - Marathi News | MNS MLAs raju patil caught the attention of Chief Minister Deputy Chief Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसे आमदारांनी वेधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

राज्य सरकारने केडीएमसीसाठी मंजूर केलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी पाणी कोटा अद्याप देण्यात आलेला नाही. ...