लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

NCP चे २० आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, ते खोटे नाही; जयंत पाटील स्पष्ट बोलले - Marathi News | 20 NCP MLAs in touch with CM, it's not fake; Jayant Patil spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP चे २० आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, ते खोटे नाही; जयंत पाटील स्पष्ट बोलले

अजित पवार आणि माझ्यात कोणतीही स्पर्धा नाही, मुख्यमंत्रिपदासाठी नंबर येत नाही, तोपर्यंत चर्चा कशाला? असंही जयंत पाटील म्हणाले. ...

धुळे : गायीसह वासराला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून मृत्यू - Marathi News | Dhule A 16 year old boy who had gone to water a calf with a cow drowned in a quarry | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे : गायीसह वासराला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून मृत्यू

घटना गुरूवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास बाभुळवाडी येथे घडली. ...

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज - Marathi News | Election system ready for Bhiwandi Agricultural Produce Market Committee elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळ परब यांनी दिली आहे. ...

समांथा रुथ प्रभूची 'ही' वेबसीरिज आहे लोकप्रिय, IMDb वर सर्वाधिक रेटिंग - Marathi News | Samantha Ruth Prabhu's webseries 'It' is popular, highest rated on IMDb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा रुथ प्रभूची 'ही' वेबसीरिज आहे लोकप्रिय, IMDb वर सर्वाधिक रेटिंग

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आज 35 वा वाढदिवस साजरा करते आहे. ...

ठाणे : आर्थिक विकास महामंडळासाठी नाथपंथी समाजाचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे - Marathi News | Thane Nathpanthi community to Thane district collector for economic development corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : आर्थिक विकास महामंडळासाठी नाथपंथी समाजाचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

नाथपंथी समाजाच्या शिष्टमंडळाने पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांची गुरुवारी भेट घेतली. ...

यवतमाळ : टीनपत्रे अंगावर पडल्याने वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Old man dies after tin leaves fall on him yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ : टीनपत्रे अंगावर पडल्याने वृद्धाचा मृत्यू

ही घटना तालुक्यातील टाकळी (बु) येथे बुधवारी रात्री घडली. ...

रशियातून मोठी बातमी! पुतीन यांना उडविण्यासाठी युक्रेनने स्फोटकांनी भरलेले ड्रोन पाठविलेले, पण... - Marathi News | Big news from Russia! Ukraine Sends Drones Packed With Explosives To Blow Up Putin, But... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियातून मोठी बातमी! पुतीन यांना उडविण्यासाठी युक्रेनने स्फोटकांनी भरलेले ड्रोन पाठविलेले, पण...

चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनी राष्ट्राध्यक्षांना सुमारे तासभर फोन करून समजावले आहे. याच काळात ही बातमी आली आहे. ...

निरागस किलबिलाटाची चाहुल; दीड हजार शाळांमध्ये आज ‘पहिले पाऊल’ ! - Marathi News | First step to the school gadchiroli in one and a half thousand schools today | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निरागस किलबिलाटाची चाहुल; दीड हजार शाळांमध्ये आज ‘पहिले पाऊल’ !

शाळा पूर्वतयारीचा पहिला मेळावा : नवागतांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज ...

भाडेपट्टा आकारणीच्या नियमावलीसाठी ७ सदस्यांची समिती गठीत - Marathi News | A 7-member committee constituted for regulation of lease levy in jalgoan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाडेपट्टा आकारणीच्या नियमावलीसाठी ७ सदस्यांची समिती गठीत

अधिसूचना प्रसिध्द : तीस दिवसात हरकती व सूचना मागविल्या, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात तीन टक्के दरापेक्षा कमी नाही व निवासी, शैक्षणिक, धर्मादाय व सार्वजनिक प्रयोजनासाठीच्या जागेचे दर २ टक्केपेक्षा कमी नसावे, असे अधिसूचनेत नमूद केले आहे. ...