लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुटूंबातील एकुलत्या एक मुलाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन - Marathi News | The only child in the family ended his life by writing a note in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुटूंबातील एकुलत्या एक मुलाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन

पुढील तपास सिव्हील लाइन पोलिस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे करीत आहेत. ...

Buldhana: रताळी येथे वीज काेसळून १६ शेळ्या ठार - Marathi News | Buldhana: 16 goats killed by electricity in Ratali | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रताळी येथे वीज काेसळून १६ शेळ्या ठार

Buldhana: निंबाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या शेळ्यांच्या अंगावर वीज काेसळली़ यामध्ये १६ शेळ्या जागीच ठार झाल्या़ ही घटना ३० एप्रिल राेजी सकाळी ९ वाजता घडली. यामध्ये पशुपालक भिकाजी सखाराम जाधव यांचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ...

चार बाजार समित्यांसाठी दुपारपर्यंत सरासरी ५९ टक्के मतदान - Marathi News | The average turnout for the four bazar samitees till noon was 59 percent in vashim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चार बाजार समित्यांसाठी दुपारपर्यंत सरासरी ५९ टक्के मतदान

३० एप्रिल रोजी कारंजा, रिसोड, मालेगाव व मंगरूळपीर अशा चार बाजार समितीसाठी मतदानाला सुरूवात झाली. ...

शनिवारवाडा भोवतालच्या मिळकतींना बांधकामाच्या परवानगीसाठी प्रयत्न करू - रवींद्र धंगेकर - Marathi News | We will try to get construction permission from the incomers around Shaniwarwada - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवारवाडा भोवतालच्या मिळकतींना बांधकामाच्या परवानगीसाठी प्रयत्न करू - रवींद्र धंगेकर

शनिवार वाडा कृती समितीतर्फे रविवारी श्रीराम चरणी प्रार्थना व आरती ...

२०१९ ला संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून...; भाजपा नेत्याचा मोठा दावा - Marathi News | As Sanjay Raut wanted to become Chief Minister in 2019...; BJP leader's Nitesh Rane big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१९ ला राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून...; भाजपा नेत्याचा मोठा दावा

घरात भांडण लावायची. भावाभावात क्लेश निर्माण करायचे हा संजय राऊतांचा इतिहास आहे अशी टीका आमदार नितेश राणेंनी केली आहे.  ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जखमी, ६ टाके अन् हाताची झाली सर्जरी, Video व्हायरल - Marathi News | Famous TV actress arti singh underwent surgery had 6 stitches shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जखमी, ६ टाके अन् हाताची झाली सर्जरी, Video व्हायरल

आरती सिंह आपल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेली होती. ...

सांताक्रूझ येथे पुस्तक प्रदर्शन सोहळा आणि डिजिटल जनजागृती मोहिमचे आयोजन - Marathi News | Organized book exhibition function and digital awareness campaign at Santacruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझ येथे पुस्तक प्रदर्शन सोहळा आणि डिजिटल जनजागृती मोहिमचे आयोजन

 या पुस्तक प्रदर्शनात १०% सवलतीच्या दरात पुस्तक विक्री होणार असून  मतदान ओळखपत्र असल्यास प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडून ५% अधिकची सवलत मिळणार आहे. ...

Kolhapur: कोल्हापूर बाजार समितीच्या चाव्या मुश्रीफ, कोरे, पी. एन पाटील आघाडीकडे, सता कायम राखण्यात यश - Marathi News | Kolhapur: Keys to the Kolhapur Bazar Committee Mushrif, Kore, p. N Patil to the front, success in maintaining the streak | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर बाजार समितीच्या चाव्या मुश्रीफ, कोरे, पी. एन पाटील आघाडीकडे, सता कायम राखण्यात यश

Kolhapur: कोल्हापूर शेती बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने १८ पैकी १६ जागा जिंकल्या. ...

Buldhana: पाच बाजार समित्यांसाठी मतदानास प्रारंभ, दुपारनंतर वाढली मतदानाची गती   - Marathi News | Buldhana: Voting for five market committees begins, speed of voting picks up after afternoon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाच बाजार समित्यांसाठी मतदानास प्रारंभ, दुपारनंतर वाढली मतदानाची गती  

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, चिखली, जळगाव जामोद, शेगाव आणि नांदुरा या बाजार समित्यांसाठी सकाळी ८ वाजतापासून मतदानास प्रारंभ झाला आहे. ...