लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शरद पवार निवृत्ती मागे घेणार का? समितीबाबत पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निर्णय मान्य...” - Marathi News | ncp chief sharad pawar first reaction after resign as president post said will accept decision of committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार निवृत्ती मागे घेणार का? समितीबाबत पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निर्णय मान्य...”

NCP Sharad Pawar Resign: निवृत्तीच्या घोषणेनंतर याबाबत शरद पवार यांनी अध्यक्षपदाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

वाशिममध्ये पुन्हा अवकाळी पाऊस; २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Unseasonal rain again in Washim; Damage to crops on 267 hectares | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये पुन्हा अवकाळी पाऊस; २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मार्च महिन्यात १४ ते २० आणि ३१ तारखेला अवकाळी पाऊस, गारपिट झाल्याने कांदा, हळद यांसह फळबाग व भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले होते. ...

IPL 2023, LSG vs CSK Live : आयुष बदोनी चेन्नईला भिडला; पावसामुळे खेळ थांबला, गौतम गंभीर पुन्हा चर्चेत आला - Marathi News | IPL 2023, LSG vs CSK Live Marathi : Rain stops play in Lucknow, LSG 125/7 in 19.2 overs, (Ayush Badoni 59*; Moeen Ali 2/13), Gautam Gambhir appreciating Ayush | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयुष बदोनी चेन्नईला भिडला; पावसामुळे खेळ थांबला, गौतम गंभीर पुन्हा चर्चेत आला

IPL 2023, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सच्या फिरकीपटूंनी खेळपट्टीचा पुरेपूर उपयोग करताना लखौन सुपर जायंट्सला धक्के दिले.पण, २३ वर्षीय खेळाडू चमकला. ...

भाड्यानं घेतलेल्या जागेवर मयताच्या नावे वीज कनेक्शन; दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | An electricity connection was taken in favor of the deceased on the rented premises | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाड्यानं घेतलेल्या जागेवर मयताच्या नावे वीज कनेक्शन; दोघांविरुद्ध गुन्हा

दोघांविरुद्ध गुन्हा : महावितरण आणि घरमालकाची फसवणूक ...

आरे दुग्ध वसाहतीचा सर्वांकष विकासासाठी शासन गठीत समितीतून आमदार रविंद्र वायकरांना वगळले! - Marathi News | Local MLA Ravindra Vaikar was excluded from the government constituted committee for the comprehensive development of Aare dairy farm! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे दुग्ध वसाहतीचा सर्वांकष विकासासाठी शासन गठीत समितीतून आमदार रविंद्र वायकरांना वगळले!

आमदार वायकर यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र पाठवून या समितीतून डावलून राज्य शासनाला नेमके काय साध्य करायचे आहे?, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. ...

सराईत चोराकडून दोन दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Two bikes seized from Sarait thief; Action by local crime branch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत चोराकडून दोन दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला वाहनचोरीच्या घटनांचा उलगडा करण्याचे निर्देश दिले होते. ...

लोअर परेलच्या नव्या उड्डाण पूलाला पदपथ नसल्याने गिरणगावात तीव्र नाराजी - Marathi News | The new flyover of Lower Parel has no footpath and there is a lot of dissatisfaction in Girangaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परेलच्या नव्या उड्डाण पूलाला पदपथ नसल्याने गिरणगावात तीव्र नाराजी

उड्डाण पुलाला पदपथ बांधून मिळावेत यासाठी करी रोड, डिलाईड परिसरातील मनसेचे पदाधिकारी मारुती दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनपाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ...

"छेडछाड करणारा मोकाट फिरतोय ही लाजिरवाणी गोष्ट", आंदोलक पैलवानांची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News |  Bajrang Punia reacts angrily after police intercepts students supporting wrestlers protesting against Wrestling Federation of India president Brijbhushan Sharan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"छेडछाड करणारा मोकाट फिरतोय ही लाजिरवाणी गोष्ट", आंदोलक पैलवान संतप्त

 Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. ...

सोनाली फोगाटच्या खुनाचा आरोपी सुखविंदर सिंगला जामीन - Marathi News | Sonali Phogat murder accused Sukhwinder Singh granted bail | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगाटच्या खुनाचा आरोपी सुखविंदर सिंगला जामीन

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगटची गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हत्या झाली होती. ...