Nagpur News बुद्ध पोर्णिमेनिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भिक्खूसंघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच १०० मीटर लांब असलेल्या पंचशील ध्वजेसह शांतिमार्च काढण्यात आला. ...
Nagpur News महाकारुणिक तथागत गाैतम बुद्ध यांच्या २,५८६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध राजकीय पक्ष, संघटना, सेवाभावी संस्थांतर्फे शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
Yawatmal News विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाचे व्हॅलिडेशन करण्याची प्रक्रिया सध्या शाळांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यात तब्बल ३२ हजार १७८ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड इनव्हॅलिड असल्याची बाब स्टुडंट पोर्टलवरील आकडेवारीवरून पुढे आली आहे. ...