लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभाग दोन अधिकाऱ्या पुरता, तज्ञ समितीही नावालाच - Marathi News | Ulhasnagar Municipal Town Planning Department appointed two officers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभाग दोन अधिकाऱ्या पुरता, तज्ञ समितीही नावालाच

उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागाने गेल्या वर्षी ५५ कोटीचे उत्पन्न मिळून दिल्याने, विभागाकडे सर्वांचे लक्ष गेले. ...

धुळ्यातील दोंडाईचात एकाचा चाकूने भोसकून खून - Marathi News | One was stabbed to death in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यातील दोंडाईचात एकाचा चाकूने भोसकून खून

नरेश लालचंद शाहू गेल्या आठ महिन्यांपासून हॉटेल येथे कार्यरत होता. ...

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान बोलत होता खोटं; IMF नं खडसावलं, “खोटे दावे करून पैसे मिळणार नाहीत” - Marathi News | Pakistan Economic Crisis was lying IMF said False Claims Won t Get Money rejects their claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान बोलत होता खोटं; IMF नं खडसावलं, “खोटे दावे करून पैसे मिळणार नाहीत”

मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या समोरील अडचणी आणखी वाढत आहेत. पाहा नक्की काय घडलं. ...

स्वत:चा पक्ष न सांभाळता येणाऱ्यांनी राजकारण सोडून द्यावे - Marathi News | Those who cannot manage their own party should leave politics | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वत:चा पक्ष न सांभाळता येणाऱ्यांनी राजकारण सोडून द्यावे

Gondia News जे नेते आपला पक्ष सांभाळू शकत नाही. आमदारांना सांभाळू शकत नाही ते नेते लायकीचे नसून त्यांनी राजकारण सोडून द्यावे, असा घणाघात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खा. संजय राऊतांवर केला. ...

चार कोटींचे भाडे थकले; लातूर मनपाने १५ दुकानांना ठोकले सील - Marathi News | Four crores rent arrears; Latur Municipality sealed 15 shops | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चार कोटींचे भाडे थकले; लातूर मनपाने १५ दुकानांना ठोकले सील

फ्रुट मार्केट येथील दुकानदारांकडून भाडे वसुली ...

सावधान! रेल्वेत विनाकारण भांडणाऱ्यांवर कारवाई होणार; TC च्या खांद्यावर असणार ‘बॉडी कॅमेरे’ - Marathi News | Beware Action will be taken against those who quarrel unnecessarily in the railways; 'Body cameras' will be on Tisi's shoulder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! रेल्वेत विनाकारण भांडणाऱ्यांवर कारवाई होणार; TC च्या खांद्यावर असणार ‘बॉडी कॅमेरे’

तिकीट पर्यवेक्षकांना देण्यात येणारे कॅमेरे १२ मेगा पिक्सलचे असून सलग ३० तास ते कार्यरत ...

"ट्वेंटी-२० आणि IPL पुरता विचार करू नका", वसिम अक्रमचा भारतीय गोलंदाजांना मोलाचा सल्ला - Marathi News |  Indian bowlers should focus on 4-day cricket besides T20 and IPL, says former Pakistan player Wasim Akram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ट्वेंटी-२० आणि IPL पुरता विचार करू नका", अक्रमचा भारतीय गोलंदाजांना सल्ला

wasim akram : भारतीय संघातील महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे.  ...

बारसूतील स्थानिक आंदाेलकांचा छळ? ग्रामस्थांनी पुकारले उपाेषण - Marathi News | Harassment of local protesters in Barsu, Villagers started hunger strike | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूतील स्थानिक आंदाेलकांचा छळ? ग्रामस्थांनी पुकारले उपाेषण

बारसूच्या प्रस्तावित माळरानावर माती परीक्षणाच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध ...

शेतरस्ता खुला करण्यासाठी माळकरंजा ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | Malkaranja villagers aggressive to open farm road | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतरस्ता खुला करण्यासाठी माळकरंजा ग्रामस्थ आक्रमक

मागणी मान्य होत नसल्याने ग्रामस्थ जिल्हाकचेरी गाठून उपोषणास बसले आहेत.  ...