लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईकरांनो, मंगळवारी पालिकेत फिरकू नका - Marathi News | Mumbaikars, don't go around the municipality on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, मंगळवारी पालिकेत फिरकू नका

जी-२० परिषदेच्या आपत्ती कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत दि. २३ ते २५ मे दरम्यान होणार आहे. शिष्टमंडळ पालिका मुख्यालयाला २३ मे रोजी भेट देणार आहे. ...

पाकिस्तानींच्या पुढचे निघाले! भंगारातील स्प्रे बॉटल्समधून घरगुती गॅसची विक्री करत होते - Marathi News | Next to the Pakistanis! They were selling LPG gas from scrap spray bottles in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकिस्तानींच्या पुढचे निघाले! भंगारातील स्प्रे बॉटल्समधून घरगुती गॅसची विक्री करत होते

गुन्हे शाखा नियंत्रण पथकाची धाड, या पथकाने झोपडीत प्रवेश केल्यानंतर संबंधित ठिकाणी त्यांना दोन घरगुती गॅस सिलिंडर लोखंडी स्टॅण्डवर उलटे ठेवलेले दिसले. ...

गौतम गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूनं हातवारे करत दिली प्रतिक्रिया - Marathi News |  During KKR vs LSG match in IPL 2023, fans chant Kohli-Kohli in front of Gautam Gambhir, the video of which is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूनं हातवारे करत दिली प्रतिक्रिया

Gautam Gambhir Kohli-Kohli Chant viral video : लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने केकेआरचा पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. ...

द केरळ स्टोरी: 'आता तुझी खैर नाही';अदा शर्मानंतर आणखी एका अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | the kerala story actress asifa aka sonia balani receiving threats | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :द केरळ स्टोरी: 'आता तुझी खैर नाही';अदा शर्मानंतर आणखी एका अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी

Sonia balani: काही दिवसांपूर्वी अदा शर्माला जावे मारण्याची धमकी मिळाली होती. इतकंच नाही तर तिचा मोठा अपघातही झाला होता. ...

'हे.. हे.. आमच्या देशाचे पंतप्रधान'; सुषमा अंधारेंनी व्हिडिओ दाखवत उडवली खिल्ली - Marathi News | Hey.. Hey.. Prime Minister of our country; Sushma Andhare made fun of her while showing the video of narendra modi | Latest beed News at Lokmat.com

बीड :'हे.. हे.. आमच्या देशाचे पंतप्रधान'; सुषमा अंधारेंनी व्हिडिओ दाखवत उडवली खिल्ली

बीडमधील जाहीर सभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाला चॅलेंज दिले. ...

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना देखील मंत्रीपदासाठी 'ऑफर - Marathi News | BJP MLA Krishna Khopde was also 'offered' for the post of minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना देखील मंत्रीपदासाठी 'ऑफर

खोपडे यांनी केलेल्या दाव्यानुसार मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना सहा ते सात महिन्यांअगोदर शर्मा नावाच्या व्यक्तीचा दिल्लीहून त्यांना फोन आला होता. ...

Stock Market: या स्टॉकने दिला जबरदस्त रिटर्न, पैसे मोजून थकाल, तुम्हीही त्यात केलीय का गुंतवणूक - Marathi News | Stock Market: Genesys International stock has given tremendous returns, you are tired of counting money, have you also invested in it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या स्टॉकने दिला जबरदस्त रिटर्न, पैसे मोजून थकाल, तुम्हीही त्यात केलीय का गुंतवणूक

Stock Market: शेअर बाजारातील चढ उतारांदरम्यानही एका स्टॉकने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. या शेअरमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये ११०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ...

जुन्या मालकाने वीजबिल थकविले तर? नव्या मालकाकडून वसूल होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | What if the old owner not paid the electricity bill? will be recovered from the new owner; An important judgment of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुन्या मालकाने वीजबिल थकविले तर? नव्या मालकाकडून वसूल होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

विद्युत कायदा २००३ नुसार जेव्हा वीज पुरवठा केला जातो, तेव्हा ज्या जागेसाठी पुरवठा करण्यात आला होता त्या जागेचाच भोगवटादार ग्राहक बनतो. ...

'असं वाटलं तीन मृतदेह मार्गी लावतोय'; 2 हजारच्या नोटाबंदीवर R madhavan ची पोस्ट - Marathi News | r madhavan spends 2000 rupee notes on petrol pump shares cryptic post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असं वाटलं तीन मृतदेह मार्गी लावतोय'; 2 हजारच्या नोटाबंदीवर R madhavan ची पोस्ट

R. madhavan: सोशल मीडियावर सक्रीय असलेला आर. माधवन समाजात घडणाऱ्या घटनांवर अनेकदा उघडपणे भाष्य करत असतो. यावेळी त्याने २ हजारच्या नोटाबंदीवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ...