लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'एक फोन आला अन् सिनेमाची रिलीज डेट बदलली'; अभिनेत्याने दाखवली मराठी सिनेविश्वाची दुसरी बाजू - Marathi News | actor eknath gite shared bad experience of release of marathi film get together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक फोन आला अन् सिनेमाची रिलीज डेट बदलली'; अभिनेत्याने दाखवली मराठी सिनेविश्वाची दुसरी बाजू

Get together: 'गेट-टुगेदर' हा मराठी सिनेमा अलिकडेच २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. यापूर्वी या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख १२ मे रोजी निश्चित करण्यात आली होती. परंतु, अचानक रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला. ...

New Parliament Inauguration:'आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल', उपसभापतींनी वाचला राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींचा संदेश - Marathi News | New Parliament Inauguration: 'Today will be recorded in golden letters', Deputy Speaker reads President-Vice President's message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल', उपसभापतींनी वाचला राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींचा संदेश

New Parliament Inauguration: राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचे भाषण वाचून दाखवले. ...

iPhone : आयफोन वापरणाऱ्यांसाठी झटका! सर्वाधिक विक्री होणारे iPhones बंद होणार, जाणून घ्या कारण - Marathi News | apple to discontinue iphone 12 once the iphone 15 launches know reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone : आयफोन वापरणाऱ्यांसाठी झटका! सर्वाधिक विक्री होणारे iPhones बंद होणार, जाणून घ्या कारण

iPhone 14 हा आतापर्यंत बाजारात उपलब्ध असलेला नवीन Apple स्मार्टफोन आहे. ...

सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार - Marathi News | Cylinder 1106 Petrol 106 Current economy slumps Congress government will come in next elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार

एनडीए सरकार म्हणजे ‘नाे डेटा अव्हेलेबल’, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या अनुमा आचार्य यांची टीका ...

"राष्ट्रपतींऐवजी महाराज लोकांना सन्मान...", अमोल मिटकरींची भाजप सरकारवर सडकून टीका - Marathi News | NCP mla amol mitkari have criticized the BJP government over the inauguration of the new Parliament with havan, multi-faith prayer and Sengol issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रपतींऐवजी महाराज लोकांना सन्मान", मिटकरींची भाजप सरकारवर सडकून टीका

new parliament building inauguration : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. ...

Video: उपकार विसरले काय? आझम खान यांची पोलिसांसोबत बाचाबाची; मिळालं जशास तसं उत्तर - Marathi News | Did you forget the thanks? Azam Khan's altercation with the police; Answer as received | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video: उपकार विसरले काय? आझम खान यांची पोलिसांसोबत बाचाबाची; मिळालं जशास तसं उत्तर

समाजवादी पक्षाच्या डेलिगेशनमध्ये आलेल्या सदस्यांची कार पोलिसांनी अडवली होती ...

“नवे संसद भवन १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब”: पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | pm narendra modi address after new parliament building inauguration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“नवे संसद भवन १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब”: पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवीन संसद भवनाच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. ...

अमरावतीच्या ‘वॉटर मॅन’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | Amravati's 'Water Man' entered in India Book of Records | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या ‘वॉटर मॅन’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

पाण्यावर तरंगत सादर केली २२ मिनीटांमध्ये योगासनाचे ५२ प्रकार ...

आशिष विद्यार्थीनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं 21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी लग्न; १० वर्षानंतर केला खुलासा - Marathi News | ishq ka rang safed fame actress snehal rai revealed marriage after 10 years husband age is 21 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशिष विद्यार्थीनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं 21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी लग्न

Snehal rai: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहल राय साऱ्यांनाच ठावूक असेल. इश्क का रंग सफेद’ या मालिकेतून ती नावारुपाला आली. ...