लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमित शहांच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 40 बंडखोरांचा खात्मा - Marathi News | Manipur Violence: Security forces operation in Manipur since last 8 hours; 40 terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 40 बंडखोरांचा खात्मा

मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा उद्या तिथे जाणार आहेत. ...

दुचाकी उचलल्याच्या रागातून टोइंग पथकातील मजुरावर चाकूने हल्ला - Marathi News | Towing team laborer attacked with knife out of anger for lifting bike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुचाकी उचलल्याच्या रागातून टोइंग पथकातील मजुरावर चाकूने हल्ला

शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या अंतर्गत नो पार्किंग झोनमधील वाहने उचलणाऱ्या टोइंग पथकातील एका मजुराने दुचाकी उचलल्याच्या रागातून दोघा जणांनी त्याला मारहाण करून चाकू मारून जखमी केले. ...

मानोऱ्यातील खून प्रकरणात आणखी सात आरोपींना अटक, संख्या ९ वर - Marathi News | Seven more accused arrested in Manora murder case, number 9 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मानोऱ्यातील खून प्रकरणात आणखी सात आरोपींना अटक, संख्या ९ वर

आरोपींची संख्या नऊंवर : मानोऱ्यातील चाकूहल्ला प्रकरण ...

पाच वर्षांच्या बाळाने गिळले एक रुपयाचे नाणे, १५ दिवसांनी पोटातून बाहेर - Marathi News | Five-year-old baby swallows one rupee coin, comes out of stomach after 15 days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाच वर्षांच्या बाळाने गिळले एक रुपयाचे नाणे, १५ दिवसांनी पोटातून बाहेर

१५ दिवस राहिले पोटातच : शेवटी डाॅक्टरांनी शस्त्रक्रियेविना काढले बाहेर ...

'पीडीएमसी'तील बॉईज हॉस्टेलमधून टॅब, लॅपटॉप गेला चोरीला, ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल  - Marathi News | Tab, laptop stolen from boys hostel in PDMC goods worth Rs. 68 thousand 500 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'पीडीएमसी'तील बॉईज हॉस्टेलमधून टॅब, लॅपटॉप गेला चोरीला

तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ...

IPL 2023 Final, GT vs CSK Live : पावसाचा जोर वाढला, वादळी वाऱ्याची शक्यता! IPL ने दिले अपडेट्स, Cut Off टाईमही सांगितला - Marathi News | IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : toss has been delayed by rain, Reports from the ground suggest the rain has got harder, there is now some thunder around as well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाचा जोर वाढला, वादळी वाऱ्याची शक्यता! IPL ने दिले अपडेट्स, Cut Off टाईमही सांगितला

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाने थैमान घातलेले पाहायला मिळत आहे. ...

ठाणे जिल्हा झाला क्राईम कॅपिटल शहर - जितेंद्र आव्हाड  - Marathi News | Crime Capital City of Thane District says Jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा झाला क्राईम कॅपिटल शहर - जितेंद्र आव्हाड 

शहर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी आलेले नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हा क्राईम कॅपिटल शहर बनले आहे, असे म्हटले. ...

'हे' आहे चित्ता शावकांच्या मृत्यूचे कारण...; अभ्यासातील वास्तव  - Marathi News | know here the cause of death of cheetah cubs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'हे' आहे चित्ता शावकांच्या मृत्यूचे कारण...; अभ्यासातील वास्तव 

वर्षभरापूर्वी नामिबियामधून आणलेल्या आणि मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात ठेवलेल्या चित्त्याच्या तीन शावकांच्या मृत्युमुळे वेगवेगळ्या शंकाकुशंका उपस्थित होत आहेत. ...

'स्वरालीला दोन दादा मिळाले'; मधुराणीच्या कुटुंबात झाला नव्या सदस्यांचा समावेश - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar share special for sydney friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वरालीला दोन दादा मिळाले'; मधुराणीच्या कुटुंबात झाला नव्या सदस्यांचा समावेश

Madhurani gokhale-prabhulkar: सध्या मधुराणीने मालिकेतून लहानसा ब्रेक घेतला असून ती तिच्या लेकीसोबत ऑस्ट्रेलिया टूरवर गेली आहे. ...