लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गुड न्यूज! वयाच्या 83 व्या वर्षी 'हा' अभिनेता चौथ्यांदा होणार बाप; 29 वर्षीय गर्लफ्रेंड प्रेग्नेंट - Marathi News | hollywood actor al pacino is going to father of fourth child at age of 83 with girlfriend noor alfalah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुड न्यूज! वयाच्या 83 व्या वर्षी 'हा' अभिनेता चौथ्यांदा होणार बाप; 29 वर्षीय गर्लफ्रेंड प्रेग्नेंट

अल पचीनो आणि त्यांची प्रेग्नेंट गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाह बाळाच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती दिली आहे. ...

मास्टरप्लॅन! राहुल गांधींनी सांगितला फॉर्म्युला; २०२४ ला भाजपाला हरवले जाऊ शकते - Marathi News | Rahul Gandhi's master plan! BJP can be defeated in 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मास्टरप्लॅन! राहुल गांधींनी सांगितला फॉर्म्युला; २०२४ ला भाजपाला हरवले जाऊ शकते

कर्नाटकातील विजयाचा हवाला देत राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला. ...

गर्लफ्रेंड बनवत होती व्हिडीओ, तिच्या डोळ्यांसमोर झाला प्रियकराचा मृत्यू - Marathi News | Paddleboarder killed by lightning strike when girlfriend was shooting video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गर्लफ्रेंड बनवत होती व्हिडीओ, तिच्या डोळ्यांसमोर झाला प्रियकराचा मृत्यू

Boyfriend died in front of Girlfriend: 26 वर्षीय  स्कॉट सेडॉनसोबत ही दुर्घटना घडली. तो ग्रीस सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. त्याला पॅडबोर्डिंगची खूप आवड होती. ...

अंबाती रायुडूला न निवडणे ही रवी शास्त्री अन् विराट कोहलीची घोडचूक; अनिल कुंबळेंचा निशाणा - Marathi News | Anil Kumble's severe dig at Virat Kohli, Ravi Shastri over Ambati Rayudu treatment durin 2019 ODI World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंबाती रायुडूला न निवडणे ही रवी शास्त्री अन् विराट कोहलीची घोडचूक; अनिल कुंबळेंचा निशाणा

चेन्नई सुपर किंग्जसाठी तिसरे व एकूण सहावे आयपीएल जेतेपद मिळवून अंबाती रायुडूने आयपीएल कारकिर्दीचा शेवट केला. ...

कौलारु घर अन् आंबा-फणसाच्या बागा; कोकणातल्या लहानशा गावात आहे दिपाचं टुमदार घर - Marathi News | tu chal pudha fame actress deepa parab share some village photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौलारु घर अन् आंबा-फणसाच्या बागा; कोकणातल्या लहानशा गावात आहे दिपाचं टुमदार घर

Deepa Chaudhari: दिपा सोशल मीडियावर सक्रीय असून तिने अलिकडेच तिच्या कोकण दौऱ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

नवीन संसद भवनावरुन चीनचा भारताला पाठिंबा; मोदी सरकारचे केले जाहीर कौतुक - Marathi News | global times praises pm narendra modi over new parliament and says china desire india success | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवीन संसद भवनावरुन चीनचा भारताला पाठिंबा; मोदी सरकारचे केले जाहीर कौतुक

New Parliament Inauguration: चीन आणि भारत यांच्यात तेढ निर्माण करण्यासाठी काही देश प्रयत्न करत आहेत, असा दावा चीनकडून करण्यात आला आहे. ...

प्रतीक्षा यादीतील मुलांना १२ जूनपर्यंत मोफत प्रवेश; पालकांना येईल एसएमएस; पोर्टलवर अपडेट - Marathi News | Free admission to waiting list students until June 12; Parents will receive an SMS Update on the portal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रतीक्षा यादीतील मुलांना १२ जूनपर्यंत मोफत प्रवेश; पालकांना येईल एसएमएस; पोर्टलवर अपडेट

सर्व जिल्ह्यांमध्ये मंगळवार ३० मे पासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. ...

नदी सुधार योजनेसाठी एकही झाड तोडू नका; एनजीटीचे पुणे महापालिकेला निर्देश - Marathi News | Do not cut down a single tree for the river improvement scheme; NGT directive to Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदी सुधार योजनेसाठी एकही झाड तोडू नका; एनजीटीचे पुणे महापालिकेला निर्देश

पुणे महापालिकेने नदी सुधार योजनेअंतर्गत शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीकाठाचे सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे ...

३८ अतिक्रमण हटविले, १ ट्रक साहित्य केले जप्त - Marathi News | Nagpur Municipal Corporation removed 38 encroachments, seized 1 truckload of materials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३८ अतिक्रमण हटविले, १ ट्रक साहित्य केले जप्त

महापालिकेच्या प्रवर्तन विभागाची कारवाई ...