लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टांझानियात होणार वाघाची शिकार? दबक्या पावलाने पोहोचलं हरिण; भावंडांचा Video व्हायरल - Marathi News | tanzania siblings kili paul and neema paul did reel on famous marathi song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टांझानियात होणार वाघाची शिकार? दबक्या पावलाने पोहोचलं हरिण; भावंडांचा Video व्हायरल

मराठी गाण्याची क्रेझ भारतातच नाही तर थेट टांझानियात जाऊन पोहोचली आहे. ...

दाऊदच्या बागेतील आंब्यांचे दान, सर्वसामान्यांना मोफत टाकले वाटून - Marathi News | Donation of mangoes from Dawood's garden, distributed free of cost to the common people | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दाऊदच्या बागेतील आंब्यांचे दान, सर्वसामान्यांना मोफत टाकले वाटून

सर्वसामान्य लोकांना आंब्यांची चव चाखता यावी, यासाठी जागेचे नवे मालक ॲड. भूपेंद्र भारद्वाज यांचा उपक्रम ...

अमरावती लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात घ्या; कॉंग्रेस नेत्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी - Marathi News | Amravati Lok Sabha seat taken over by Congress; Demand of Congress leaders to State President Nana Patole | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात घ्या; कॉंग्रेस नेत्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी

अमरावती लोकसभा मतदार संघ कॉंग्रेसने का ताब्यात घ्यावा, याची चिकित्सक मांडणी आ. यशोमती ठाकूर यांनी प्रदेश कॉंग्रेसकडे केली. ...

वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस; वातावरणात गारवा - Marathi News | Pre-monsoon rains in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस; वातावरणात गारवा

गेल्या १५ ते २० दिवसांपासून वाशिमसह विदर्भाला उष्णतेच्या लाटांनी हैराण केले. शुक्रवार, शनिवारी तर जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर होता. हे तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. ...

३९ वर्षीय दाक्षिणात्य अभिनेत्याचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा - Marathi News | Cinema industry mourns death of 39-year-old South actor nithin gopi in benglore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३९ वर्षीय दाक्षिणात्य अभिनेत्याचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

बॉलिवूडचे उत्कृष्ट दिग्दर्शक-अभिनेते आमिर रजा हुसैन यांनी अचानक एक्झिट घेत सर्वांनाच धक्का दिला. ...

चोपडा येथील जिनिंगमधून साडेआठ लाखांची रोकड लंपास - Marathi News | Cash of eight and a half lakhs was looted from ginning in Chopra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोपडा येथील जिनिंगमधून साडेआठ लाखांची रोकड लंपास

चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल ...

तुमचे डेबिट कार्ड कसे सुरक्षित ठेवाल? जाणून घ्या, नाहीतर फसवणुकीला बळी पडू शकता - Marathi News | debit card safety tips to protect you money know all these | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचे डेबिट कार्ड कसे सुरक्षित ठेवाल? जाणून घ्या, नाहीतर फसवणुकीला बळी पडू शकता

Debit Card Tips: डेबिट कार्डद्वारे व्यवहार करताना तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरी बाळगणे तुमच्या हिताचे आहे. ...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष; ९६९९ रुग्णांना ७१ कोटी ६८ लाखांची मदत - Marathi News | Chief Minister's Medical Assistance Room; 71 crore 68 lakhs assistance to 9699 patients | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष; ९६९९ रुग्णांना ७१ कोटी ६८ लाखांची मदत

सोलापूर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांना मदत दिली आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख ... ...

पुन्हा संजय राऊत नाशकात, नगरसेवक ठाकरे गट सोडून शिवसेनेत - Marathi News | Again Sanjay Raut in Nashik and corporator leaving Thackeray group and joining Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुन्हा संजय राऊत नाशकात, नगरसेवक ठाकरे गट सोडून शिवसेनेत

थुंकीप्रकरणाचं वक्तव्य न पटल्याने पक्षप्रवेश केल्याची चर्चा ...