लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अरे वा ! दहा दिवसात लागले विद्यापीठ परीक्षांचे निकाल, २२ परीक्षांचे निकाल जाहीर - Marathi News | nagpur, The results of the university exams took 10 days, the results of 22 exams were announced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरे वा ! दहा दिवसात लागले विद्यापीठ परीक्षांचे निकाल, २२ परीक्षांचे निकाल जाहीर

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना २२ मे पासून सुरुवात झाली, २९ मे पर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या एकूण ५३ परीक्षा संपल्या. ...

सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, बदलीबाबत उलटसुलट चर्चा  - Marathi News | Hasty transfer of Satara Collector Rachesh Jayavanshi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, बदलीबाबत उलटसुलट चर्चा 

पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नाराजी आदी कारणांवरून त्यांची बदली झाल्याची प्राथमिक माहिती ...

प्रापर्टीच्या वादामुळे मुलांनं केली वडिलाला लाकडानं बेदम मारहाण - Marathi News | Due to a property dispute, son beat father with a stick | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रापर्टीच्या वादामुळे मुलांनं केली वडिलाला लाकडानं बेदम मारहाण

रागाच्या भरामध्ये मुलानं लाकडाने मारहाण केली. ...

तापमानाचा पारा चढल्याने पाणीटंचाईचे चटकेही वाढले; लातुरात १०२ गावांना टंचाईच्या झळा  - Marathi News | As temperatures rise, water scarcity also increases; In Latur, 102 villages are facing shortage | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तापमानाचा पारा चढल्याने पाणीटंचाईचे चटकेही वाढले; लातुरात १०२ गावांना टंचाईच्या झळा 

प्रशासनाकडून ९० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित १२ गावे अद्यापही तहानलेलीच आहेत. ...

उल्हासनगर महापालिकेची कार गॅलेरिय दुकानावर कारवाई - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation action on car gallery shop | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची कार गॅलेरिय दुकानावर कारवाई

उल्हासनगरच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अश्या स्थितीत गाड्या पार्किंग केल्या जातात. ...

भिवंडीत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Harassment of married women in Bhiwandi; A case has been filed against the husband and in-laws | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल

पैसे आणले नाही तर घटस्फोट देण्याची धमकी पतीने दिली होती. ...

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना टार्गेट; पोलिसांच्या सापळ्यात मंगळसूत्र चोरटे अलगद अडकले - Marathi News | Target morning walkers; Mangalsutra thieves were caught separately in the police trap | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना टार्गेट; पोलिसांच्या सापळ्यात मंगळसूत्र चोरटे अलगद अडकले

पोलिसांनी पहाटे पाच वाजेपासूनच सापळा रचला होता. ...

दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे 40 लाखाचे नुकसान - Marathi News | 40 lakhs loss in shop fire | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे 40 लाखाचे नुकसान

रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान आगीवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात अग्निशामक दलाला यश आले. ...

अंगणवाडी आहे परंतु वीज जोडणी नाही, सांगा चिमुकल्यांनी कसे शिकायचे - Marathi News | Anganwadi is there but no electricity connection, how toddlers learn | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अंगणवाडी आहे परंतु वीज जोडणी नाही, सांगा चिमुकल्यांनी कसे शिकायचे

अप्पा बुवा / फोंडा - आज ज्या प्रमाणात वातावरणातील उष्णता वाढत आहे ते पाहता प्रत्येक खोलीत किमान एक लहानसा फॅन ... ...