लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना ही ‘लव्ह जिहाद’ची बळी; भाजपाचा खोचक टोला - Marathi News | BJP Chief Spokesperson Keshav Upadhye Targets Uddhav Thackeray-Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना ही ‘लव्ह जिहाद’ची बळी; भाजपाचा खोचक टोला

महाराष्ट्रात काही दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’च्या नावाने मोर्चे निघत आहेत व आता औरंगजेबास खांद्यावर बसवून हिंदुत्व खतऱ्यात आणल्याच्या आरोळ्या ठोकल्या जात आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं होते त्यावर भाजपाने पलटवार केला आहे. ...

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्राकडे गेलो! विजय सरदेसाई, 'एनडीए'त जाण्याचा प्रश्नच नाही - Marathi News | i went to the center because the state government is not working vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्राकडे गेलो! विजय सरदेसाई, 'एनडीए'त जाण्याचा प्रश्नच नाही

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे कैफियत मांडावी लागल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले.  ...

Pune Crime: दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईताच्या सिंहगड रस्ता पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | Daytime house burglar nabbed by Sinhagad road police of Saraita pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईताच्या सिंहगड रस्ता पोलिसांनी आवळल्या मुसक्या

आरोपीवर चाळीसहून अधिक गुन्हे दाखल... ...

तिचा ‘प्रवास’ घरातून समृद्धीकडे... आयुष्याच्या परीक्षेतही गोल्ड मेडलच! - Marathi News | devli's komal dhage's 'journey' from home to prosperity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिचा ‘प्रवास’ घरातून समृद्धीकडे... आयुष्याच्या परीक्षेतही गोल्ड मेडलच!

गृहउद्योगातून स्वप्नपूर्ती : देवळीच्या कोमल ढगे हिची यशोगाथा ...

Monsoon 2023: मॉन्सून २४ तासांत कर्नाटकपर्यंत धडकणार; आठवड्याच्या विलंबानंतर केरळमध्ये दाखल - Marathi News | Monsson 2023: Monsoon to hit Karnataka in 24 hours; Entered Kerala after a week's delay | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉन्सून २४ तासांत कर्नाटकपर्यंत धडकणार; आठवड्याच्या विलंबानंतर केरळमध्ये दाखल

मॉन्सूनची केरळमध्ये दाखल होण्याची नेहमीची तारीख एक जून अशी असते. मात्र, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरातही मॉन्सून चार दिवस उशिरानेच दाखल झाला होता... ...

Amjad Khan :'गब्बर' फेम अमजद खान यांनी जन्मानंतर पाहिला नाही लेकाचा चेहरा; पत्नी रुग्णालयात रडायची कारण... - Marathi News | Amjad Khan gabbar suffered financial crisis before sholay did not see son face for days after birth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गब्बर' फेम अमजद खान यांनी जन्मानंतर पाहिला नाही लेकाचा चेहरा; पत्नी रुग्णालयात रडायची कारण...

Amjad Khan : 'गब्बर सिंग' ही व्यक्तिरेखा साकारून अमजद खान यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. ...

स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिट करा; उत्पल पर्रीकर, मनपात व मतदारसंघात सत्ताबदलाशिवाय गत्यंतर नाही - Marathi News | audit the works of smart city says utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिट करा; उत्पल पर्रीकर, मनपात व मतदारसंघात सत्ताबदलाशिवाय गत्यंतर नाही

'लोकमत'शी बोलताना ते म्हणाले की, लोकांना एवढा त्रास होत असूनही महापालिकेतील एकही सत्ताधारी नगरसेवक यावर बोलत नाही. ...

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटद्वारे जीवे मारण्याची धमकी - Marathi News | threat to NCP President Sharad Pawar via tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटद्वारे जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

प्रवाशाच्या कानाचा लचका तोडणारा रिक्षाचालक जेरबंद; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल - Marathi News | Rickshaw driver jailed for breaking passenger's earlobe; A case of attempted murder has been registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशाच्या कानाचा लचका तोडणारा रिक्षाचालक जेरबंद; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

रिक्षाचालकांच्या तपासणीसाठी विशेष पथक... ...