लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बैल धुवायला गेला अन् जीव गमावला; धानला तलावात शेतकऱ्याचा बुडून मृत्यू - Marathi News | Farmer drowned in Dhanla lake | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बैल धुवायला गेला अन् जीव गमावला; धानला तलावात शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

वृद्ध वडिलांनी मुलाचे पार्थिव बघून हंबरडा फोडला ...

एका दिवसात कचऱ्याच्या २५० हून अधिक तक्रारी; १७९ सोडविल्याचा पालिकेचा दावा   - Marathi News | more than 250 litter complaints in a day 179 claim of municipality settled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका दिवसात कचऱ्याच्या २५० हून अधिक तक्रारी; १७९ सोडविल्याचा पालिकेचा दावा  

तक्रारींवरून मुंबईतील कचऱ्याची समस्या किती गंभीर आहे ते समोर येत आहे. ...

आमदार राजन साळवी यांच्यामागील चौकशी ससेमिरा सुरूच, अलिबागमध्ये चौकशीला हजर - Marathi News | investigation of uddhav thackeray group MLA Rajan Salvi continues appears for interrogation in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आमदार राजन साळवी यांच्यामागील चौकशी ससेमिरा सुरूच, अलिबागमध्ये चौकशीला हजर

हॉटेल बांधकाम संबधिताचीही चौकशी सुरू ...

तरुणांच्यात द्वेष कोणी पेरला?; पोलिस इतके गाफील कसे राहिले?, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसवरुन कोल्हापुरात दंगल - Marathi News | Kolhapur bandh turns violent, Who Sowed Hatred Among The Youth; How could the police be so oblivious | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तरुणांच्यात द्वेष कोणी पेरला?; पोलिस इतके गाफील कसे राहिले?, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसवरुन कोल्हापुरात दंगल

छत्रपती शाहू महाराज यांच्या शिकवणीचा प्रचंड पगडा असलेले पुरोगामी शहर आहे; परंतु या शहराची वैचारिक जडणघडण, पुरोगामी चेहरा अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे. ...

‘आपला दवाखाना’ला वाढतोय प्रतिसाद; या ठिकाणी होतात १४८ मोफत चाचण्या - Marathi News | increasing response to aapla dawakhana 148 free tests are conducted at this place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आपला दवाखाना’ला वाढतोय प्रतिसाद; या ठिकाणी होतात १४८ मोफत चाचण्या

‘लोकमत’ने दहिसर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोकुळ आनंद हॉटेलसमोर शंकर लेन चाळ आणि कांदिवली (पूर्व) दामूनगर येथील ओटीस कंपाउंड येथील आपला दवाखान्याला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. ...

ओडिशात मोठा रेल्वे अपघात टळला! एसी कोचमध्ये भीषण आग, डब्यात धुराचे लोट - Marathi News | Fire breaks out in Durg-Puri Express in Odisha, know here details   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात मोठा रेल्वे अपघात टळला! एसी कोचमध्ये आग, डब्यात धुराचे लोट

नुआपाडा जिल्ह्यातील दुर्ग पुरी एक्स्प्रेसच्या डब्याला अचानक आग लागली. ...

Pimpri-Chinchwad : विधानसभा निवडणुकांसाठी मतदारसंघात भाजपचे नवे कारभारी - Marathi News | Pimpri-Chinchwad: BJP new caretaker in the constituency for assembly elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विधानसभा निवडणुकांसाठी मतदारसंघात भाजपचे नवे कारभारी

भाजपाने निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे... ...

१६८ सहकारी संस्थांकडून वैधानिक लेखापरीक्षणाला ठेंगा, नोंदणी रद्द होणार - Marathi News | 168 Co-operative Societies withhold statutory audit, registration to be cancelled | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१६८ सहकारी संस्थांकडून वैधानिक लेखापरीक्षणाला ठेंगा, नोंदणी रद्द होणार

एक हजार १७० संस्थांनीच पाळली डेडलाइन ...

आमदाराच्या बनावट सहीशिक्क्याचा वापर करत बनताहेत पॅन, आधार कार्ड - Marathi News | pan aadhaar cards are created using mla fake signature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदाराच्या बनावट सहीशिक्क्याचा वापर करत बनताहेत पॅन, आधार कार्ड

मुंबईसह, ठाण्यातून सुरू आहे रॅकेट, मुलुंड पोलिसांत गुन्हा दाखल. ...