लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निलेश राणेंच्या विरोधात 'जेल भरो' आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक! - Marathi News | 'Jail Bharo' protest against Nilesh Rane, NCP workers arrested! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निलेश राणेंच्या विरोधात 'जेल भरो' आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक!

शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आझाद मैदानातून पोलीस व्हॅनमध्ये बसवून यलो गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ...

बंदी असतानादेखील ई-सिगारेट्सची विक्री, लाखोंचा माल जप्त - Marathi News | Sale of e-cigarettes despite ban, seizure of goods worth lakhs in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंदी असतानादेखील ई-सिगारेट्सची विक्री, लाखोंचा माल जप्त

दुकानाऐवजी कारमध्ये लपविला होता माल ...

Sangli News: कवठेमहांकाळमधील १० गावांचा पथकर मुक्तीसाठी एल्गार - Marathi News | Elgar for road tax exemption of ten villages in Kavthemahankal taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: कवठेमहांकाळमधील १० गावांचा पथकर मुक्तीसाठी एल्गार

रत्नागिरी - नागपूर महामार्गावर बोरगाव पथकर नाक्याजवळच्या गावांना सध्या पास काढून प्रवास करावा लागतो. ...

'ते' लिव्ह-इन पार्टनर नव्हते, त्यांचं लग्न झालं होतं; मनोज-सरस्वतीच्या नात्याबाबत मोठा खुलासा - Marathi News | Saraswati used to call Manoj Mama, got married in a temple; A major revelation in the Mira Road murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ते' लिव्ह-इन पार्टनर नव्हते, त्यांचं लग्न झालं होतं; मनोज-सरस्वतीच्या नात्याबाबत मोठा खुलासा

mumbai mira road murder case : मनोज आणि सरस्वती यांचे लग्न झाले होते आणि त्यांनी मंदिरात लग्न केले होते, असे सांगण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, सरस्वतीने आपल्या बहिणींनाही या लग्नासंदर्भात माहिती दिली होती. मात्र असे असले तरी, ती मनोजला मामा म्हणूनच ...

किती फुगलीयेस? नवरा टोमणे मारायचा; तिनं १७ किलो घटवलं; अन् रुग्णालयात भरती व्हावं लागलं - Marathi News | Russia woman lose 17kg weight after husband demand now struggled with body thinness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किती फुगलीयेस? नवरा टोमणे मारायचा; तिनं १७ किलो घटवलं; अन् रुग्णालयात भरती व्हावं लागलं

Russia woman lose 17kg weight after husband demand : मी त्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, पण शेवटी माझे हात रिकामेच राहिले ...

पोलिसांच्या उपस्थितीत जनावर तस्करांचे वाहन जाळले, दोन गटांत तुंबळ हाणामारी - Marathi News | Animal traffickers' vehicle burnt in presence of police, clash between two communities | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलिसांच्या उपस्थितीत जनावर तस्करांचे वाहन जाळले, दोन गटांत तुंबळ हाणामारी

कळंबमध्ये तणावपूर्ण शांतता, अतिरिक्त बंदोबस्त तैनात ...

'या' 7-सीटर कारने ग्राहकांना घातली भुरळ; स्कॉर्पिओ, बोलेरो, फॉर्च्युनरदेखील फिक्या पडल्या... - Marathi News | Maruti Suzuki ertiga 7-seater car impresses customers; Scorpio, Bolero, Fortuner also faded | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' 7-सीटर कारने ग्राहकांना घातली भुरळ; स्कॉर्पिओ, बोलेरो, फॉर्च्युनरदेखील फिक्या पडल्या...

मारुतीच्या या 7-सीटर कारची गेल्या महिन्यात दुप्पट विक्री झाली. ...

Monsoon 2023: केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; महाराष्ट्रात कधी प्रवेश? जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | Thick clouds over Kerala coast When to enter monsoon Maharashtra Know more... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon 2023: केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; महाराष्ट्रात कधी प्रवेश? जाणून घ्या सविस्तर...

जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी अजून पावसाला सुरुवात झाली नाही ...

हरयाणातील इंजिनिअर नोकरी सोडून बनवतोय केमिकलमुक्त मातीची भांडी; CM खट्टरही झाले फॅन - Marathi News | Haryana engineer Neeraj Sharma quits his job to make pottery and Chief Minister Manoharlal Khattar has also become a fan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिनिअर नोकरी सोडून बनवतोय केमिकलमुक्त मातीची भांडी; CM खट्टरही झाले फॅन

हरयाणातील नीरज या तरूणाने 'माती, तुम्ही आणि मी' या नावाने व्यवसाय सुरू केला आहे. ...