लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धुळ्यातील टीपू सुल्तानचे स्मारक हटविले; नितेश राणेंनी मानले फडणवीसांचे आभार - Marathi News | Tipu Sultan's monument in Dhule removed; Nitesh Rane thanked Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळ्यातील टीपू सुल्तानचे स्मारक हटविले; नितेश राणेंनी मानले फडणवीसांचे आभार

काही दिवसांपूर्वी औरंगजेब आणि टीपू सुल्तानचे स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरात वातावरण तापलेले होते. यावर फडणवीस यांनी अशा प्रवृत्तींना खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला होता. ...

मालमत्ता व्यवहारातील घोटाळे होणार उघड; ३० लाख दस्तांची करणार फेरतपासणी - Marathi News | scams in property transactions will be exposed 30 lakh documents will be re examined | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालमत्ता व्यवहारातील घोटाळे होणार उघड; ३० लाख दस्तांची करणार फेरतपासणी

तुकडेबंदी, महारेराच्या नियमांच्या उल्लंघनाच्या तक्रारीनंतर कार्यवाही ...

Kajol : सोशल मीडियावरुन ब्रेक घेणं हा काजोलचा होता पब्लिसिटी स्टंट, पोस्ट पाहून संतापले चाहते - Marathi News | Kajol: Taking a break from social media was Kajol's publicity stunt, fans were angry after seeing the post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kajol : सोशल मीडियावरुन ब्रेक घेणं हा काजोलचा होता पब्लिसिटी स्टंट, पोस्ट पाहून संतापले चाहते

Kajol : काजोलने सोशल मीडियातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे तिच्या चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे समोर आले आहे. ...

मुलीच्या अब्रूची किंमत एक लाख रुपये! बिहारमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | cost of the girl is one lakh rupees striking incident in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलीच्या अब्रूची किंमत एक लाख रुपये! बिहारमधील धक्कादायक प्रकार

बलात्काऱ्याकडून एक लाख रुपये घेऊन गर्भपात  करा, असे सरपंचांनी पीडितेच्या पित्याला सांगितले.  ...

“मुली १७व्या वर्षी मुलांना जन्म देत, मनुस्मृती वाचा”; गुजरात उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | girls giving birth to children at 17 read manusmriti observation of gujarat high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मुली १७व्या वर्षी मुलांना जन्म देत, मनुस्मृती वाचा”; गुजरात उच्च न्यायालयाचे निरीक्षण

गर्भपाताच्या याचिकेला परवानगी देऊ शकत नाही. ...

लग्नाच्या दिवशीच प्रियकरासोबत फरार झाली नवरी; वडिलांनी घेतला मोठा निर्णय अन् त्याच मांडवात... - Marathi News | Uttar pradesh banda bride absconded with her lover on the wedding day itself Father took a big decision | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लग्नाच्या दिवशीच प्रियकरासोबत फरार झाली नवरी; वडिलांनी घेतला मोठा निर्णय अन् त्याच मांडवात...

संबंधित मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रियकरा विरोधात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. ...

नागाशी भिडली! बाळाला नागाचा विळखा, ती आई होती म्हणूनी... डसला पण... - Marathi News | Clash with the snake! The baby was covered by the cobra, mother remove snake but bitten her, Emotional Story in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नागाशी भिडली! बाळाला नागाचा विळखा, ती आई होती म्हणूनी... डसला पण...

बाळासाठी आईचे काळाशी दोन हात.... तान्हुले बाळ, रात्रीच्या अंधारात झोपले होते... तिचे डोळे उघडले पाहते तर काय... ग्रामस्थांनी शंकरालाच पाण्यात ठेवले... ...

इंजिनिअर समजून ज्याच्यासोबत थाटला संसार तो निघाला किन्नर, सुहागरातच्या दिवशी झाली पोलखोल - Marathi News | First night of marriage wife finds out that husband is trans gender | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इंजिनिअर समजून ज्याच्यासोबत थाटला संसार तो निघाला किन्नर, सुहागरातच्या दिवशी झाली पोलखोल

येथील एका तरूणीचं लग्न 4 मे रोजी शाहजहांपूर येथे राहणाऱ्या  शुभम त्रिपाठीसोबत झालं होतं. तरूणी म्हणाली की, खोटं बोलून नवरदेव इंजिनिअर असल्याचं सांगण्यात आलं होतं. ...

ICC T20 World Cup :आयसीसीनं सोडलं मौन, 'या' देशात खेळवला जाणार टी २० वर्ल्ड कप २०२४ - Marathi News | ICC T20 World Cup ICC broke the silence T20 World Cup 2024 will be played in west indies and america not england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC नं सोडलं मौन, 'या' देशात खेळवला जाणार टी २० वर्ल्ड कप २०२४

टी २० विश्वचषकाचे सामने कोणत्या ठिकाणी खेळवले जातील यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु आता या चर्चांवर आयसीसीनं पूर्णविराम दिलाय. ...