Nagpur News राज्यातील जागावाटप हे केंद्रीय संसदीय मंडळ तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या समन्वयातून होईल. जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...
Satyajit Tambe: सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय बिले कॅशलेस करायला हवीत, अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्य सरकारकडे केली. ...
Raigad: उरण येथील ग्लोबिकाँन टर्मिनल कंपनीकडून शेतजमीन आणि खाडीत रासायनिक मिश्रित दुषित पाणी सातत्याने सोडण्यात येत असल्याने मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. ...
रत्नागिरी : शहरातील बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार मागण्यात येणाऱ्या खंडणीमुळे व्यापाऱ्याने कंटाळून ... ...
Solapur: सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी पुन्हा नई जिंदगीत मोठी कारवाई केली. २५ फुट पुढे अनाधिकृतपणे अतिक्रमण केलेले घरं, बांधकाम, पान टपर्या, पत्राशेड काढून टाकले. त्यामुळे सोमवारी नई जिंदगीमधील मुख्य रस्ता मोकळा दिसून येत होता. ...