लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

श्वानांच्या या सवयीबाबत लोकांना नाही काहीच आयडिया, तुम्हीही वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Interesting Facts : Know why do dogs urinate on tires and poles | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :श्वानांच्या या सवयीबाबत लोकांना नाही काहीच आयडिया, तुम्हीही वाचून व्हाल अवाक्...

Fact About Dogs : तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर तुम्हालाही माहीत असेल की, श्वान हे खांब आणि गाड्यांच्या टायरवर लघवी करतात. पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, हे असं का? ...

मोठी बातमी: परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार; हार्बर मार्गावरील घटना - Marathi News | girl assaulted in run down local incidents in csmt panvel train on harbor railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार; हार्बर मार्गावरील घटना

ही तरुणी परीक्षेसाठी जात होती. या घटनेनंतर मुंबई लोकलमधील महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर असल्याचे सांगितले जात आहे. ...

कर्मा हिट्स बॅक! पतीने मध्यरात्री पत्नीला मिठीत घेतले, पाठीवर गोळी झाडली, त्याच्याही आरपार घुसली - Marathi News | Karma Hits Back! Husband embraces his wife in the middle of the night, shoots her in the back, bullet penetrates him too uttar pradesh crime news | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कर्मा हिट्स बॅक! पतीने मध्यरात्री पत्नीला मिठीत घेतले, पाठीवर गोळी झाडली, त्याच्याही आरपार घुसली

एका लग्न समारंभात मोबाईल हरवल्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता.  ...

हिंदी मालिकात काम न करण्याचं कारण काय? 'स्वत:चं मार्केटिंग करणं...;' निवेदिता सराफ स्पष्टच बोलल्या - Marathi News | nivedita saraf marathi actress reveals why she didnt work in hindi serials much | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी मालिकात काम न करण्याचं कारण काय? 'स्वत:चं मार्केटिंग करणं...;' निवेदिता सराफ स्पष्टच बोलल्या

त्यांनी काही काळासाठी एखादी हिंदी मालिका केली मात्र बऱ्याच ऑफर्स नाकारल्याही. ...

Zomato Deepinder Goyal : असा डिलिव्हरी बॉय जो शून्य पगार असूनही दररोज कमावतो १ कोटी; माहितीये कोण आहे दीपिंदर गोयल? - Marathi News | A delivery boy who earns 1 crore daily despite zero salary Do you know who is Deepinder Goyal food delivery app zomato ceo | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :असा डिलिव्हरी बॉय जो शून्य पगार असूनही दररोज कमावतो १ कोटी; माहितीये कोण आहे दीपिंदर गोयल?

वाचा दीपिंदर गोयल यांचा कसा झाला इथवरचा प्रवास. ...

सरपंच, उपसरपंचांना कोर्टाची वारी! सेंट लॉरेन्स पंचायतीने तीन लाख भरले - Marathi News | sarpanch deputy sarpanch turn to court 3 lakh was paid by the st lawrence panchayat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरपंच, उपसरपंचांना कोर्टाची वारी! सेंट लॉरेन्स पंचायतीने तीन लाख भरले

आता न्यायालयाने हरमल पंचायतीला लक्ष्य केले असून सरपंच, उपसरपंचांना हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. ...

Video: वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रेन डान्स! पहिल्याच पावसात लागली गळती, कर्मचाऱ्यांची धांदल उडाली - Marathi News | Video: Rain Dance in Vande Bharat Express! leak at the very first rain and the employees got engaged to store water, kerala congress share | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रेन डान्स! पहिल्याच पावसात लागली गळती, कर्मचाऱ्यांची धांदल उडाली

एप्रिलमध्ये थिरुवनंतपुरम-कासरगोड या नव्यानेच चालू झालेल्या वंदे भारतमध्ये एक्झिक्युटीव्ह कोचला गळती लागली होती. आता आणखी एका ट्रेनमध्ये गळती. ...

'सर्वोच्च' निवाड्याला बगल देता येत नाहीच! सभापतींनी अर्ज फेटाळणे योग्यच: मायकल लोबो  - Marathi News | supreme judgment cannot be avoided speaker right to reject application says michael lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'सर्वोच्च' निवाड्याला बगल देता येत नाहीच! सभापतींनी अर्ज फेटाळणे योग्यच: मायकल लोबो 

फुटीर आमदारांविरुद्ध न आता मतदारही अपात्रता याचिका सादर करू शकतो, हेही स्पष्ट झाले. ...

अर्ध्यावर सुटली साथ विठ्ठला! माशेल येथील वारकऱ्याचा दिंडीत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | a varkari from machel goa died of a heart attack in dindi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्ध्यावर सुटली साथ विठ्ठला! माशेल येथील वारकऱ्याचा दिंडीत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

पाटणे (जि. चंदगड, महाराष्ट्र) येथे ही दुर्दैवी घटना घडली. ...