लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'हम आपके हैं कौन में' माधुरी दीक्षितला मिळाले होते सलमानपेक्षा जास्त पैसे?, अभिनेत्रीने सत्य सांगूनच टाकलं - Marathi News | Did madhuri dixit get more money than salman khan in hum aapke hain koun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके हैं कौन में' माधुरी दीक्षितला मिळाले होते सलमानपेक्षा जास्त पैसे?, अभिनेत्रीने सत्य सांगूनच टाकलं

अनुपम खेर यांनी त्यांच्या चॅट शोमध्ये माधुरीला या चित्रपटात काम करण्यासाठी तिला सलमानपेक्षा जास्त मानधन मिळाले आहेत का, असा प्रश्न विचारला होता. ...

१९९१ नंतर पहिल्यांदाच! रशियाने बेलारुसमध्ये अण्वस्त्रांचा साठा पोहोचविला; टार्गेट कोण?  - Marathi News | For the first time since 1991! Russia Delivers Nuclear Weapons Stockpile to Belarus; Who is the target? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१९९१ नंतर पहिल्यांदाच! रशियाने बेलारुसमध्ये अण्वस्त्रांचा साठा पोहोचविला; टार्गेट कोण? 

बेलारुसची सीमा ही युक्रेनच्या सीमेला लागून आहे. यामुळे अण्वस्त्रे तिथे तैनात करणे म्हणजे युरोप आणि युक्रेनवर हल्ल्याची तयारी करण्यासारखे आहे. ...

लाचखोर आयएएस अनिल रामोडने रद्द जात प्रमाणपत्र लपविले! - Marathi News | Bribery IAS Ramod hid the canceled caste certificate! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर आयएएस अनिल रामोडने रद्द जात प्रमाणपत्र लपविले!

‘मुनुरवार’चे झाले ‘मन्नेरवारलू’; कारवाईसाठी ‘ट्रायबल फोरम’चे निवेदन ...

मुंबई : भररस्त्यात अंगावर पेट्रोल ओतलं, पत्नीला पेटवले; महिला गंभीर जखमी - Marathi News | Mumbai poured petrol on her body set his wife on fire Woman seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई : भररस्त्यात अंगावर पेट्रोल ओतलं, पत्नीला पेटवले; महिला गंभीर जखमी

भररस्त्यात पत्नीवर पेट्रोल ओतून तिला पेटविण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी चुनाभट्टी पोलिसांच्या हद्दीत घडला. ...

बीएआरसी वैज्ञानिकाच्या पत्नीसोबत 'टास्क फ्रॉड', ट्रॉम्बे पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Task fraud with BARC scientist s wife Trombay police probe cyber crime mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बीएआरसी वैज्ञानिकाच्या पत्नीसोबत 'टास्क फ्रॉड', ट्रॉम्बे पोलिसांकडून तपास सुरू

त्यांना अद्याप जवळपास ७ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.  ...

अनधिकृत दर्ग्याला नोटीस दिल्याने गुजरातमध्ये भडकली हिंसा; डीएसपींसह तीन पोलीस जखमी - Marathi News | Unauthorized dargah notice sparks violence in Gujarat; Attack on police, three policemen including DSP injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनधिकृत दर्ग्याला नोटीस दिल्याने गुजरातमध्ये भडकली हिंसा; डीएसपींसह तीन पोलीस जखमी

नोटीस आल्याचे समजताच सायंकाळी सात वाजताच लोक जमण्यास सुरुवात झाली होती. नऊ वाजता २०० ते ३०० लोक जमा झाले. ...

"कर्नाटक म्हणजे लोकसभा नाही, हुरळून जाऊ नका!" शशी थरुर यांचा काँग्रेसला सल्लावजा इशारा - Marathi News | Karnataka election is not the Lok Sabha do not feel proud on vidhan sabha victory remember 2018 congress shashi tharoor warned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कर्नाटक म्हणजे लोकसभा नाही, हुरळून जाऊ नका!" शशी थरुर यांचा काँग्रेसला सल्लावजा इशारा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला. परंतु आता यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आपल्या पक्षाला हुरळून न जाण्याचा सल्ला दिलाय. ...

आजचे राशीभविष्य - १७ जून २०२३ : व्यापारात फायदा होईल, जोडीदार व संततीकडून आनंददायी बातमी मिळेल - Marathi News | Daily Today s Horoscope 17th June 2023 There will be profit in business happy news from spouse and offspring know whats your rashi says zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : व्यापारात फायदा होईल, जोडीदार व संततीकडून आनंददायी बातमी मिळेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

'जय श्री कृष्णा' मालिकेतील बालकृष्ण आठवतोय? आता लूकमध्ये झालाय मोठा बदल, Video व्हायरल - Marathi News | dhriti bhatia played child shrikrishna role in jai shri krishna serial now looks different | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जय श्री कृष्णा' मालिकेतील बालकृष्ण आठवतोय? आता लूकमध्ये झालाय मोठा बदल, Video व्हायरल

श्रीकृष्णाच्या बाललीला धृतीने पडद्यावर अगदी उत्तम साकारल्या. ...