लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सरकारी पैशांतून पुतळे उभारूच नयेत : नितीन गडकरी - Marathi News | Statues should not be erected with government money: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी पैशांतून पुतळे उभारूच नयेत : नितीन गडकरी

‘फुकट मिळालेल्या गोष्टींचे महत्त्व नसते’ ...

राहुल शेवाळेंविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?, भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच - Marathi News | Who is the candidate of Mahavikas Aghadi against Rahul Shewale? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल शेवाळेंविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?, भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. ...

राज्यात घाणेरडी सामाजिक परिस्थिती - राज ठाकरे - Marathi News | Dirty social situation in the state - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात घाणेरडी सामाजिक परिस्थिती - राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या शाळेपासूनच्या बालमैत्रीण डॉ. रत्नप्रभा पिसाळ - पोसा व त्यांचे पती डॉ. सेवेरीन हे त्यांच्या पोसा रुग्णालयामार्फत गेली २५ वर्षे  रक्तदान शिबिर होत आहे. ...

...तर भारताची स्थिती श्रीलंकेसारखी असती- मंगलप्रभात लाेढा - Marathi News | ...then the condition of India would have been like Sri Lanka - Mangalprabhat Laedha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर भारताची स्थिती श्रीलंकेसारखी असती- मंगलप्रभात लाेढा

मोदी@९ अंतर्गत भाजपतर्फे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या संयुक्त मोर्चा संमेलनात तसेच लाभार्थी सन्मान सोहळ्यात ते  बोलत होते. ...

वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच क्रिशा जैन बनली वैमानिक, कर्जतकरांनी केले जोरदार स्वागत - Marathi News | Krisha Jain became a pilot at the age of nineteen and was warmly welcomed by Karjatkar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच क्रिशा जैन बनली वैमानिक, कर्जतकरांनी केले जोरदार स्वागत

क्रिशाची तिच्या निवासस्थानापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. निवासस्थानाजवळ जाताच तिच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ...

अकरावी प्रवेशाची पहिली यादी २१ जूनला - Marathi News | 11th admission first list on 21st June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशाची पहिली यादी २१ जूनला

केंद्रीय ऑनलाइन प्रवेश समितीच्या माहितीनुसार १४ जूनपासून इनहाऊस कोटा व अल्पसंख्याक संवर्गाचे प्रवेश सुरू झाले. ...

खरे सोन्याचे दागिने घेऊन दिले खोटे सोन्याचे बिस्कीट, रेल्वेच्या माजी अधिकाऱ्याची फसवणूक - Marathi News | Fake Gold Biscuits with Real Gold Jewellery, Ex-Railway Officer Fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खरे सोन्याचे दागिने घेऊन दिले खोटे सोन्याचे बिस्कीट, रेल्वेच्या माजी अधिकाऱ्याची फसवणूक

दादरच्या भवानी शंकर रोड परिसरात राहत असलेले ७४ वर्षीय गोविंद अग्निहोत्री हे रेल्वेतून सेवानिवृत्त झाले आहेत. ...

दहा लाख रुपयांचे ‘एशियाटिक’ला अनुदान, दुर्मीळ ग्रंथांचे होणार डिजिटायजेशन - Marathi News | Rs 10 lakh grant to 'Asiatic', digitization of rare books | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा लाख रुपयांचे ‘एशियाटिक’ला अनुदान, दुर्मीळ ग्रंथांचे होणार डिजिटायजेशन

या अनुदानाविषयीचा शासन निर्णय नुकताच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.  ...

अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम लवकरच सुरू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय - Marathi News | Short-term business-oriented courses to start soon, government decision of higher and technical education department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम लवकरच सुरू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय

राज्यस्तरीय समितीने विभागीय स्तरीय समितीच्या अहवालांची पडताळणी केली. ...