लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'म्हादई' च्या जलक्रांतीसाठी एकवटले सारे; क्रांतिदिनी लोहिया मैदानातून आंदोलनास प्रारंभ  - Marathi News | all united for the water revolution of mhadei movement started from lohia maidan on the day of revolution | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'म्हादई' च्या जलक्रांतीसाठी एकवटले सारे; क्रांतिदिनी लोहिया मैदानातून आंदोलनास प्रारंभ 

कर्नाटकवर दबाव वाढविण्याचे आवाहन. ...

विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी जाणार, उत्पादकतेसाठी चिनी कंपनीचे आदेश - Marathi News | Extramarital affairs could lead to job loss, Chinese company orders for productivity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी जाणार, उत्पादकतेसाठी चिनी कंपनीचे आदेश

कंपनी व्यवस्थापनाने, कर्मचाऱ्यांना स्थिर आणि सुसंवादी कुटुंब राखण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि त्याद्वारे कामावर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची क्षमता वाढवण्यासाठी ही बंदी लागू करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. ...

२ लाख सरकारी नोकऱ्या संपवल्या : राहुल गांधी - Marathi News | 2 lakh government jobs ended: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ लाख सरकारी नोकऱ्या संपवल्या : राहुल गांधी

या सरकारच्या काळात देश विक्रमी बेरोजगारीने ग्रासला आहे, असे राहुल गांधी पुढे म्हणाले. ...

“खुद्दार ते खुद्दारच! शिवसेना ही मर्द मावळ्यांची भगवद्गीता, मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या” - Marathi News | shiv sena thackeray group slams eknath shinde group on party anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“खुद्दार ते खुद्दारच! शिवसेना ही मर्द मावळ्यांची भगवद्गीता, मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या”

शिवसेना ही वाघाची डरकाळी आहे. महाराष्ट्रात डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे सुरू आहे, अशी सडकून टीका करण्यात आली आहे. ...

आणीबाणी काळा काळ; आठवणीने थरकाप उडतो - नरेंद्र मोदी - Marathi News | emergency black period; Shivering at the memory - Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणी काळा काळ; आठवणीने थरकाप उडतो - नरेंद्र मोदी

पंतप्रधान म्हणाले की, देश जेव्हा स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाकडे वाटचाल करत आहे, तेव्हा स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या आणीबाणीच्या गुन्ह्याला समजून घेणे आवश्यक आहे. ...

आजचे राशीभविष्य १९ जून २०२३: दिवसाचा प्रारंभ टवटवीतपणामुळे चांगला होईल, रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. - Marathi News | Today's Horoscope 19th June 2023 The day will start well with the rejuvenating Energy but control your anger | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :दिवसाचा प्रारंभ टवटवीतपणामुळे चांगला होईल, रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी... ...

डबे, कपाटातील नाेटा आटल्या; पाेहाेचल्या बॅंकांत, गुलाबी नाेट परत घेतल्याचा परिणाम - Marathi News | 2000 notes reach in Banks: As a result of withdrawal of notes, fixed deposits also increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डबे, कपाटातील नाेटा आटल्या; पाेहाेचल्या बॅंकांत, गुलाबी नाेट परत घेतल्याचा परिणाम

दोन हजार रुपयांच्या नाेटा बॅंकेत जमा हाेत असल्यामुळे बॅंकांकडील जमा ठेव माेठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

जगातील दाेन श्रीमंत व्यक्तींची भेट; हाॅटेलचे बिल काेणी दिले? - Marathi News | Meeting of the world's two richest men; Who paid the hotel bill? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील दाेन श्रीमंत व्यक्तींची भेट; हाॅटेलचे बिल काेणी दिले?

मस्क यांची मालमत्ता १९ लाख काेटी, तर अरनाॅल्ट यांची संपत्ती १६.५४ लाख काेटी एवढी आहे.  ...

चेक करा! फाेनमध्ये आलाय का चाेरटा? केंद्राने जारी केला अलर्ट - Marathi News | Check! Has Cherta come to Fane? The Center has issued an alert | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चेक करा! फाेनमध्ये आलाय का चाेरटा? केंद्राने जारी केला अलर्ट

‘स्पिन ओके’ असे त्याचे नाव असून, प्ले स्टाेरमधील १०५ ॲप्सच्या माध्यमातून ताे पसरला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...