लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kolhapur: दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके रोखली, संस्थाचालकांच्या वादात विद्यार्थी अडचणीत; चंदगड तालुक्यातील प्रकार - Marathi News | Mark sheets of 10th students withheld, students in trouble due to management dispute; Type from Chandgarh Taluk | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके रोखली, संस्थाचालकांच्या वादात विद्यार्थी अडचणीत; चंदगड तालुक्यातील प्रकार

शैक्षणिक प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ही गुणपत्रके अत्यावश्यक असताना ती न देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल ...

'४० कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून...'; मनीषा कायंदे यांच्यावर राऊतांचा निशाणा - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut has criticized Shinde group MLA Manisha Kayande. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'४० कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून...'; मनीषा कायंदे यांच्यावर राऊतांचा निशाणा

मनीषा कायंदे यांच्या या टीकेवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ...

शिवसेनेच्या वर्धापनदिनी मविआचं भविष्य, अजित पवारांबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले, अजितदादा... - Marathi News | On Shiv Sena's anniversary, Sanjay Raut's big statement about Mavia's future, Ajit Pawar, said, Ajitdada... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचं भविष्य, अजित पवारांबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले, अजितदादा...

Sanjay Raut: गेल्या काही काळापासून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमकी घडत आहेत. ...

पहिल्यांदाच समोर आले प्रार्थना बेहरेचे वडील; त्यांच्या साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं - Marathi News | marathi actress prarthana behere share her father photo on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच समोर आले प्रार्थना बेहरेचे वडील; त्यांच्या साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं

Prarthana behere: प्रार्थनाने सोशल मीडियावर वडिलांचा फोटो शेअर केला अन् नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडायला सुरुवात केली. ...

वसुली नाही, लेखापरीक्षण नाही आणि म्हणे आपली मुंबई... सुंदर मुंबई ! - Marathi News | No recovery, no audit and say our Mumbai... Beautiful Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसुली नाही, लेखापरीक्षण नाही आणि म्हणे आपली मुंबई... सुंदर मुंबई !

बेकायदा होर्डिंग काढून टाकण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. होर्डिंगवर फोटो आणि नावांसह उल्लेख असलेल्या राजकीय नेत्यांना नोटिसा बजावण्याचे आदेशही महापालिकांना दिले. ...

प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलाचा खून; दोन दिवसांतील हत्येची चौथी घटना, जिल्ह्यात खळबळ - Marathi News | Murder of minor due to love affair; Fourth incident of murder in two days, chaos in chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलाचा खून; दोन दिवसांतील हत्येची चौथी घटना, जिल्ह्यात खळबळ

आठ तासांमध्ये आरोपींना अटक ...

मुंबई बकाल करून दाखविली; ताई, भाऊ, दादा, नाना, मामा...झळकले... - Marathi News | Mumbai: Illegal Hoardings From Across City | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई बकाल करून दाखविली; ताई, भाऊ, दादा, नाना, मामा...झळकले...

मुळात मुंबईत अवैध होर्डिंग लावण्यावर निर्बंध आहेत. मात्र, तरीही मोकळ्या जागा व्यापल्या जात आहेत. ...

ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन, ९० व्या वर्षी कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Veteran actress Shanta Tambe passed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन, ९० व्या वर्षी कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर : मराठमोळ्या घरंदाज व ग्रामीण बाज असलेल्या अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीत ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता माधव तांबे ... ...

Pune: झोका खेळताना अचानक गळफास बसून चिमुकलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | Death of a toddler due to sudden strangulation while playing swing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झोका खेळताना अचानक गळफास बसून चिमुकलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूने आई-वडिलांना धक्का बसला, तर परिसरातील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली... ...