लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एक कुटुंब, एक वसुंधरा.. घरोघरी योगाभ्यास! - Marathi News | One family, one Vasundhara.. yoga practice at home! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक कुटुंब, एक वसुंधरा.. घरोघरी योगाभ्यास!

आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी 'वसुधैव कुटुम्बकम्' अर्थात 'एक कुटुंब, एक वसुंधरा' हा संदेश जगभरात दिला जाईल. भारत त्याचा प्रेरणास्रोत आहे. ...

'dabangg 3 च्या सेटवर मला कुत्र्यासारखी वागणूक दिली'; सलमानसह बॉडीगार्डवर अभिनेत्रीने केले आरोप - Marathi News | 'I was treated like a dog on the sets of Dabangg 3'; The actress accused the bodyguard along with Salman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'dabangg 3 च्या सेटवर मला कुत्र्यासारखी वागणूक दिली'; सलमानसह बॉडीगार्डवर अभिनेत्रीने केले आरोप

Hema sharma: या अभिनेत्रीने तिला सेटवर कशा प्रकारे वागणूक दिली यावर भाष्य केलं आहे. ...

कॉर्डिलियाप्रकरणी सॅम डिसोझाची सीबीआय चौकशी - Marathi News | CBI probe of Sam D'Souza in Cordelia Cruises case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉर्डिलियाप्रकरणी सॅम डिसोझाची सीबीआय चौकशी

 यात मुख्य आरोपी एनसीबीचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे असून सॅम डिसोझा हा  आरोपी क्रमांक ५ आहे. ...

मुंबई महापालिकेवर १ जुलैला उद्धव ठाकरे गट काढणार मोर्चा - Marathi News | Uddhav Thackeray's group will take out a march on Mumbai Municipal Corporation on July 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेवर १ जुलैला उद्धव ठाकरे गट काढणार मोर्चा

ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे माजी नगरसेवकांची बैठक घेतली. ...

नव्या विमानांची खरेदी ग्राहकांच्या पथ्यावर, प्रवासदरही आवाक्यात येणार - Marathi News | The purchase of new aircraft will be within the reach of the customers, the fares will also be affordable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या विमानांची खरेदी ग्राहकांच्या पथ्यावर, प्रवासदरही आवाक्यात येणार

मुंबई : गेल्या चार महिन्यांत इंडिगो आणि एअर इंडिया या देशातील दोन्ही प्रमुख कंपन्यांनी ९७० पेक्षा जास्त नव्या विमान ... ...

“चीनचा ६५ पैकी २६ गस्ती ठिकाणांवर कब्जा! ती परत कशी घेणार? PM मोदी अमेरिकेतून सांगतील काय?” - Marathi News | shiv sena thackeray group criticised central pm modi govt over claiming china capture india patrolling sites in ladakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चीनचा ६५ पैकी २६ गस्ती ठिकाणांवर कब्जा! ती परत कशी घेणार? PM मोदी अमेरिकेतून सांगतील काय?”

सुरक्षा, सार्वभौमत्व आणि संरक्षण अशा संवेदनशील विषयाबाबत अनभिज्ञ ठेवणे, ही देशवासीयांशी केलेली प्रतारणाच आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेटावर वीजेचे संकट, तीनही गावातील पाणी पुरवठा ठप्प - Marathi News | Due to the unforgivable neglect of Mahavitran there is a power crisis on the island, water supply in all the three villages is stopped in Gharapuri | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेटावर वीजेचे संकट, तीनही गावातील पाणी पुरवठा ठप्प

समुद्रातील केबल्स नादुरुस्त झाल्याने अडचण, जागतिक घारापुरी बेटाची वाटचाल पुन्हा अंधाराकडे! ...

‘दाखलाकाेंडी’ फुटली, लाखाे विद्यार्थ्यांचे टेंशन मिटले - Marathi News | the tension of lakhs of students was resolved of certificate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दाखलाकाेंडी’ फुटली, लाखाे विद्यार्थ्यांचे टेंशन मिटले

आता जुन्याच ऑनलाइन पद्धतीने दाखल्यांचे वितरण सुरू झाल्याने मंगळवारपासून विद्यार्थ्यांच्या हातात दाखले पडू लागले आहेत. ...

पार्टनर म्हणाला, ‘सिगारेट घे अन् टेरेसवरून उडी मार!’ - Marathi News | The partner said, 'Take a cigarette and jump off the terrace!' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्टनर म्हणाला, ‘सिगारेट घे अन् टेरेसवरून उडी मार!’

२६ सप्टेंबर २०२२ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान हा प्रकार इंदूरमध्ये घडला.   ...