लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आधी महिलेने बाळ अनाथालयालास विकले, त्यांनी ते ५ लाखांमध्ये विकायला काढले - Marathi News | First the woman sold the baby to an orphanage, they sold it for 5 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी महिलेने बाळ अनाथालयालास विकले, त्यांनी ते ५ लाखांमध्ये विकायला काढले

अनाथालयात दामिनीच्या छाप्यात समोर आला धक्कादायक प्रकार, विकत घ्यायला आलेले दाम्पत्य पोलिस पाहताच म्हणाले, आम्ही गहू दान करायला आलो. ...

कॅच नाही तर मॅच सोडली, मोक्याच्या क्षणी स्टार खेळाडूकडून घोडचूक, अन् ऑस्ट्रेलियाने साधली संधी - Marathi News | England VS Australia: Not a catch, but a match dropped, a blunder from a star player Ben Stokes at a strategic moment, and Australia took their chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅच नाही तर मॅच सोडली, मोक्याच्या क्षणी केलेल्या घोडचुकीमुळे हा स्टार खेळाडू ठरलाय खलनायक

England VS Australia, 1st Ashes Test Match: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कमालीचा रंगतदार झाला. मंगळावारी आटोपलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर दोन विकेट्स राखून नाट्यमय विजय मिळवला. ...

रिमा लागू यांचा मृत्यू नेमका कसा झाला? शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होत्या; घरी गेल्या अन्.... - Marathi News | How exactly did Reema Lagoo die? Worked till the last moment; Went home and... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिमा लागू यांचा मृत्यू नेमका कसा झाला? शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होत्या; घरी गेल्या अन्....

Reema Lagoo : रिमा लागू शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होत्या. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठीच नाही हिंदी सिनेइंडस्ट्रालाही धक्का बसला होता. नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं? ...

FD वर 'या' बँका देतायत ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, पाहा कोणत्या बँक आहेत यादीत  - Marathi News | These banks offer more than 9 percent interest on FD see which banks are in the list small fiannce banks investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD वर 'या' बँका देतायत ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, पाहा कोणत्या बँक आहेत यादीत 

वाचा कोणत्या आहेत या बँका आणि किती देतायत व्याज. ...

१३ धावा देऊन ४ विकेट! श्रेयांका पाटील एकटी बांगलादेशवर 'भारी', भारत बनला 'चॅम्पियन' - Marathi News | Shreyanka Patil took 4 wickets and Mannat Kashyap took 3 wickets as India A women's team defeated Bangladesh by 31 runs in the Asian Cricket Council Women's Emerging Teams Cup Final  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१३ धावा देऊन ४ विकेट! श्रेयांका एकटी बांगलादेशवर 'भारी', भारत बनला 'चॅम्पियन'

Asian Cricket Council Women's Emerging Teams Cup Final : आशियाई क्रिकेट काउन्सिल महिला इमर्जिंग टीम्स कपमध्ये भारत अ महिला संघाने बांगलादेशचा पराभव करून किताब उंचावला. ...

हवामान बदलामुळे भातावरील तुडतुडे करतात जास्त नुकसान - Marathi News | rice paste Brown planthopper becomes more active in climate change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदलामुळे भातावरील तुडतुडे करतात जास्त नुकसान

भात पिकावर येणाऱ्या विविध किडींपैकी सर्वात नुकसानकारक कीड म्हणजे तपकिरी तुडतुडे. ही कीड संपूर्ण आशियात भातासाठी विनाशकारी समजली जाते. ...

अल्पवयीन मुुलगी चार महिन्यांची गर्भवती; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल - Marathi News | minor daughter four months pregnant; A case of rape has been registered against the accused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अल्पवयीन मुुलगी चार महिन्यांची गर्भवती; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

गतवर्षी दोघांची ओळख झाली. त्यातून आरोपीने तिच्याशी प्रेमसंबंध वाढवले. ...

Kajol: अजय देवगणशी लग्न करणं काजोलसाठी ठरलं गेम चेंजर, अभिनेत्रीने सांगितलं या मागचं कारण - Marathi News | The trial pyaar kaanoon dhokha fame kajol opens up on marrying ajay devgn at the peak of her career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kajol: अजय देवगणशी लग्न करणं काजोलसाठी ठरलं गेम चेंजर, अभिनेत्रीने सांगितलं या मागचं कारण

लग्नाच्या अनेक वर्षानंतर काजोलने खुलासा केला की, अजयसोबत लग्न करण्याचा निर्णय घेणं तिच्यासाठी कठीण होते. ...

घरात शिरून महिलेचा विनयभंग, नातेवाईकाला संपविण्याची गर्भित धमकी - Marathi News | Molesting a woman by entering the house, threatening to kill a relative | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरात शिरून महिलेचा विनयभंग, नातेवाईकाला संपविण्याची गर्भित धमकी

सोन्याचे दागिणे नेले हिसकावून ...