लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'तुम्ही नुसतीच दाढी कुरवाळत बसता', अजित पवारांच्या भाषणात CM शिंदेंही लक्ष्य - Marathi News | 'You just curl your beard', CM Eknath Shinde also targeted in Ajit Pawar's speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्ही नुसतीच दाढी कुरवाळत बसता', अजित पवारांच्या भाषणात CM शिंदेंही लक्ष्य

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून खा. प्रफुल पटेल व खा. सुप्रिया सुळे यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली ...

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंसह ४५ जणांविरोधात तक्रार - Marathi News | Complaint against 45 people including Udayanraje for threatening to kill by Vikram Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंसह ४५ जणांविरोधात तक्रार

सातारा बाजार समिती नूतन इमारत भूमिपूजनप्रसंगी जिवे मारण्याची धमकी; उदयनराजेंसह ४५ जणांच्या विरोधात तक्रार, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद नाही... ...

श्रीकृष्णाची भक्ती केल्यामुळे पतीकडून तीन तलाक, शहनाजने पवनसोबत थाटला संसार - Marathi News | Shehnaaz got married to Pawan after three divorces from her husband due to her devotion to Krishna in Bareli UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीकृष्णाची भक्ती केल्यामुळे पतीकडून तीन तलाक, शहनाजने पवनसोबत थाटला संसार

पवन आणि शहनाज यांच्यात मैत्री झाली, दोघांनी एकमेकांचं दु:ख एकमेकांना सांगितल ...

उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत आता गृह विभागानेच केला खुलासा - Marathi News | Now the Home Department has clarification about the safety of Uddhav Thackeray and his family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत आता गृह विभागानेच केला खुलासा

वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे. ...

आजकाल काहीजण विद्यापीठाचे मालक असल्यासारखे वागतात; कुलगुरूंचा रोख कोणाकडे? - Marathi News | These days some members are behaving as if they own the university Dr. Pramod came | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजकाल काहीजण विद्यापीठाचे मालक असल्यासारखे वागतात; कुलगुरूंचा रोख कोणाकडे?

माजी सदस्य किशोर शितोळेंच्या कार्यक्रमात प्रतिपादन ...

INDvsPAK : सुनील छेत्रीने पाकिस्तानला धुतले; रोनाल्डो, मेस्सीशी बरोबरी, शेजारी भांडायला लागले - Marathi News | SAFFChampionship2023 : Sunil Chhetri Hattrick, India beat Pakistan by 4-0; Players clash in a brawl after India's Head Coach Igor Stimac interferes in play | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :सुनील छेत्रीने पाकिस्तानला धुतले; रोनाल्डो, मेस्सीशी बरोबरी, शेजारी भांडायला लागले

भारतीय संघाने SAFF चॅम्पियनशीपच्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुतले. ...

अनधिकृत बांधकाम साठी ठेक्याचे कनिष्ठ अभियंता - Marathi News | Junior Contract Engineer for Unauthorized Construction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनधिकृत बांधकाम साठी ठेक्याचे कनिष्ठ अभियंता

अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांच्यावर ठोस व कठोर कारवाई तात्काळ व्हावी यासाठी न्यायालयांसह शासनाने वेळोवेळी आदेश दिले आहेत . ...

"पंतप्रधानांनी कुठेही जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा" - Marathi News | "The Prime Minister should go anywhere, but he should settle the internal situation in the country.", Sharad pawar on Manipur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पंतप्रधानांनी कुठेही जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा"

राष्ट्रवादीचे प्रमुख आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील भाजप सरकारवर टीका केली.    ...

योग्य उमेदवार मिळेना; भारतात सायबर सिक्योरिटी क्षेत्रात 40,000 नोकऱ्या, लाखोंमध्ये पगार... - Marathi News | IT Jobs in India: 40,000 jobs in cyber security sector in India, salary in lakhs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :योग्य उमेदवार मिळेना; भारतात सायबर सिक्योरिटी क्षेत्रात 40,000 नोकऱ्या, लाखोंमध्ये पगार...

IT Jobs in India: डिजिटल इंडियाला गती मिळाल्यानंतर आता देशात सायबर सुरक्षाही महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. त्यामुळेच या क्षेत्रात नोकऱ्या वाढत आहेत. ...