लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अपघातानंतर पती ट्रक चालकास जाब विचारत होता; इकडे कार पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू - Marathi News | A car caught fire after an accident; Wife's death in front of husband's eyes neat Mantha | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघातानंतर पती ट्रक चालकास जाब विचारत होता; इकडे कार पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू

कारने मोठा पेट घेतल्याने पतीच्या समोर पत्नीचा होरपळून झाला मृत्यू ...

धावत्या बोलेरोचा टायर फुटला, एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | A tire of a speeding bolero burst on Chandrapur-Ghugus road, four members of the same family killed on the spot | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धावत्या बोलेरोचा टायर फुटला, एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील कुटुंब ...

लोकप्रिय नेत्यांच्या यादीत PM मोदी पुन्हा नंबर वन; 76 टक्के भारतीयांची मोदींना पसंती - Marathi News | PM Modi is once again number-1 in the list of popular leaders; Beating many, including Biden-Sunak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकप्रिय नेत्यांच्या यादीत PM मोदी पुन्हा नंबर वन; 76 टक्के भारतीयांची मोदींना पसंती

मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकन फर्मने 22 देशांमध्ये सर्वेक्षण केले, यात पीएम नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. ...

"राहुल गांधींनी लग्न करावं, आम्ही वऱ्हाडी होऊ, तुमची मम्मी...", लालूप्रसाद यादवांच्या विधानानं हशा - Marathi News |  Speaking at a press conference after the opposition meeting in Patna, Bihar, RJD chief Lalu Yadav suggest to Congress leader Rahul Gandhi for marry soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींनी लग्न करावं, आम्ही वऱ्हाडी होऊ", लालू यादवांच्या विधानानं पिकला हशा

opposition party meeting in patna : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक पार पडली. ...

महागड्या वस्तूंसाठी पत्नीचा छळ; पतीसह दहा जणांवर गुन्हा - Marathi News | Harassment of wife for expensive goods; Crime against ten people including husband | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महागड्या वस्तूंसाठी पत्नीचा छळ; पतीसह दहा जणांवर गुन्हा

शगुफता यांचे मोहसिन अब्दुल मोईन शेख याच्याशी २०२२ मध्ये विवाह झाला. ...

माउलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश, आकर्षक फुलांची सजावट - Marathi News | Mauli's palanquin enters Solapur district, | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माउलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश, आकर्षक फुलांची सजावट

माळशिरस तालुक्यातील धर्मपुरीत स्वागत ...

महाबैठकीनंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून AAP गायब; काय आहे इनसाईड स्टोरी? - Marathi News | AAP Arvind Kejariwal missing from opposition press conference after Patna Meeting; What is the inside story? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाबैठकीनंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून AAP गायब; काय आहे इनसाईड स्टोरी?

देशभरातील १५ विरोधी पक्षांची महाबैठक आज बिहारची राजधानी पाटणा येथे झाली ...

डोंबिवलीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीचा विनयभंग, आरोपी अटक - Marathi News | 14-year-old girl molested on the pretext of asking for address; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीचा विनयभंग, आरोपी अटक

१४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार पुर्वेकडील गोपाळनगरमध्ये शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान घडला. ...

प्रशासनानेच अडविली जिल्हा परिषदेतील साडेतेरा हजार पदांची भरती - Marathi News | The administration itself blocked the recruitment of thirteen and a half thousand posts in the Zilla Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रशासनानेच अडविली जिल्हा परिषदेतील साडेतेरा हजार पदांची भरती

आकृतिबंधच दिला नाही : सहा महिने लोटूनही सात सीईओंची समिती निष्क्रिय ...