लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Wrestelrs Protests: कुस्ती महासंघाची निवडणूक ११ जुलैला होणार नाही; गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिली स्थगिती - Marathi News | wrestling federation of india elections will not be held on july 11 gauhati high court has stayed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्ती महासंघाची निवडणूक ११ जुलैला होणार नाही; गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिली स्थगिती

गुवाहाटी उच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. ...

पत्नीचा अश्लिल व्हिडीओ काढून मित्रांसह केला अत्याचार; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Abusing his wife with his friends by taking a pornographic video A case has been registered against five persons including the husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचा अश्लिल व्हिडीओ काढून मित्रांसह केला अत्याचार; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांमध्ये तक्रार केल्यास फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी ...

समृध्दी महामार्गवर ३५ फूट उंच पुलावरुन कोसळली कार; कारचा चक्काचूर, सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | Car falls from 35 feet high bridge on Samrudhi Highway luckily no casualties | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृध्दी महामार्गवर ३५ फूट उंच पुलावरुन कोसळली कार; कारचा चक्काचूर, सुदैवाने जीवितहानी नाही

या अपघातातल घनसोली आणि नवी मुंबईतील तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

खेचराला जबरदस्तीने सिगारेट पाजणाऱ्याला अटक; व्हिडीओ व्हायरल होताच कारवाई - Marathi News |  In Kedarnath, the local police have arrested a man who forced a mule to smoke cigarettes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेचराला जबरदस्तीने सिगारेट पाजणाऱ्याला अटक; व्हिडीओ व्हायरल होताच कारवाई

केदारनाथ येथे दोन तरूण एका खेचराला जबरदस्तीने सिगारेट पाजत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

PM नरेंद्र मोदी आज भारतात परतणार; भाजपने केली भव्य स्वागताची तयारी - Marathi News | PM Modi: PM Narendra Modi to return to India today; BJP has prepared for a grand welcome | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदी आज भारतात परतणार; भाजपने केली भव्य स्वागताची तयारी

PM Modi US Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिके आणि इजिप्त दौऱ्यावरुन भारतात परतणार आहेत. ...

निगडीत गॅस टँकर पलटी; बारा तासांच्या प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यात यश, धोका टळला - Marathi News | Associated gas tanker capsized After twelve hours of efforts success in stopping the gas leak, danger averted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत गॅस टँकर पलटी; बारा तासांच्या प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यात यश, धोका टळला

टँकर पलटी झाल्यानंतर गॅस पसरू नये, यासाठी पाण्याचे फवारे टँकरवर सोडण्यात येते होते ...

VIDEO : मौसम मस्ताना...! पावसाचं प्रेमी युगुलाकडून असंही स्वागत; भररस्त्यातच थिरकले - Marathi News | A video of a couple dancing in the rain in Indore, Madhya Pradesh is going viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मौसम मस्ताना...! पावसाचं प्रेमी युगुलाकडून असंही स्वागत; भररस्त्यातच थिरकले

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता प्रारंभ केला आहे. ...

कुस्तीपटूंच्या आंदोलनात फूट; साक्षी मलिकचा पैलवान योगेश्वर दत्तवर पलटवार, म्हणाली... - Marathi News | Split in Wrestlers' Movement; Sakshi Malik hit back at wrestler Yogeshwar Dutt, said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटूंच्या आंदोलनात फूट; साक्षी मलिकचा पैलवान योगेश्वर दत्तवर पलटवार, म्हणाली...

योगेश्वर दत्तच्या आरोपांवर साक्षी मलिकने एक चिट्ठी लिहिली आहे. तिने ही चिट्ठी सोशल मीडियावर शेअर केली. ...

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, हवामान विभागाने दिली अपडेट - Marathi News | Good news Monsoon covers Maharashtra Meteorological Department update | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदाची बातमी! मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, हवामान विभागाने दिली अपडेट

Monsoon Update : जून महिना संपत आला तरीही राज्यात अजुनही मान्सून सुरू झालेला नाही. ...