लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोणत्याच तालुक्यात नसलेल्या तळेगाववाडीच्या समस्यांची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल - Marathi News | State Human Rights Commission takes cognizance of the problems of Talegaonwadi which is not in any taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोणत्याच तालुक्यात नसलेल्या तळेगाववाडीच्या समस्यांची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल

शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने तळेगाव वाडीतील ग्रामस्थांनी गावाला "स्वतंत्र राष्ट्र" म्हणून घोषित करण्याची केली होती ...

जम्मू-काश्मीरच्या पठाणकोट रस्त्यावर अपघात! ट्रॅक्स दरीत कोसळली, पाच जणांचा जागीच मृत्यू, १२ गंभीर - Marathi News | jammu kashmir five died 12 injured trax vehicle fell into deep gorge on baderwah pathankot road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या पठाणकोट रस्त्यावर अपघात! ट्रॅक्स दरीत कोसळली, पाच जणांचा जागीच मृत्यू, १२ गंभीर

ट्रॅक्स खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. ...

'आदिपुरुष'च्या निर्मात्यांना हायकोर्टाने कडक शब्दात झापलं; नोटीसही जारी - Marathi News | The makers of Adipurush were slapped by the High Court of illahabad, a notice was also issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आदिपुरुष'च्या निर्मात्यांना हायकोर्टाने कडक शब्दात झापलं; नोटीसही जारी

रिलीज झाल्यापासून 'आदिपुरुष' वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाच्या निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. ...

राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक, एस जयशंकर यांच्यासह 10 खासदारांचा कार्यकाळ पूर्ण - Marathi News | Rajya Sabha Election, Election for 10 Rajya Sabha seats, 10 MPs including S Jaishankar complete their term | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक, एस जयशंकर यांच्यासह 10 खासदारांचा कार्यकाळ पूर्ण

निवडणूक आयोगाने गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. ...

मध्य प्रदेशात कुणाचं सरकार, भाजप की काँग्रेस? सर्व्हे पाहून व्हाल अवाक - Marathi News | Whose government in Madhya Pradesh, BJP or Congress You will be stunned by the survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात कुणाचं सरकार, भाजप की काँग्रेस? सर्व्हे पाहून व्हाल अवाक

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असोत वा माजी मुख्यमंत्री कमलनाथ, हे दोघेही मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा करत आहेत. ...

भरधाव क्रुझर जीप महामार्गावरून थेट विहिरीत कोसळली - Marathi News | A speeding cruiser jeep gone directly into a well from the highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भरधाव क्रुझर जीप महामार्गावरून थेट विहिरीत कोसळली

विहे येथील घटना : घटनास्थळी पोलीस दाखल; बचावकार्य सुरू ...

Pimpri Chinchwad Rain: पावसाची उघडझाप सुरूच; पेरणीसाठी मावळातील शेतकऱ्यांची लगबग वाढली - Marathi News | monsoon 2023 Rain continues; The number of farmers in Maval increased for sowing | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसाची उघडझाप सुरूच; पेरणीसाठी मावळातील शेतकऱ्यांची लगबग वाढली

लोणावळा, मावळसह पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली... ...

दुचाकीने क्लासला जाताना दहावीतील विद्यार्थी ठार - Marathi News | Class 10th student killed while going to class on a two-wheeler | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीने क्लासला जाताना दहावीतील विद्यार्थी ठार

योगेश केणे, भावेश केणे हे दोघे बंधू गंभीर जखमी झाले. ...

आ. गीता जैन विरोधातील तक्रार ठेक्याच्या कनिष्ठ अभियंतानी मागे घेतल्याने वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता - Marathi News | Withdrawal of the complaint against Geeta Jain by the junior engineer, dispute is likely to be put to rest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आ. गीता जैन विरोधातील तक्रार ठेक्याच्या कनिष्ठ अभियंतानी मागे घेतल्याने वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता

तक्रार मागे घेतल्याचे पत्र दिल्यावर अभियंत्याने आई व मोठ्या भावासह आ. जैन यांची भेट घेऊन भावाच्या लगाची निमंत्रण पत्रिका दिली. ...