लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मीरा भाईंदरमध्ये पूरस्थिती; महापालिका प्रशासनावर लोकांचा संताप  - Marathi News | Flood situation in Mira Bhayander People's anger on municipal administration | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदरमध्ये पूरस्थिती; महापालिका प्रशासनावर लोकांचा संताप 

मीरा भाईंदर मध्ये पहिल्याच पावसात शनिवारी ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. बुधवारी देखील शहरातली परिस्थिती बिकट झाली होती. ...

पुण्यातील गुन्हेगारी रोखा, आता भाजप नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन - Marathi News | Prevention of crime in Pune, now a statement from BJP leaders with murlidhar mohol to the Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गुन्हेगारी रोखा, आता भाजप नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन

भाजपच्या शिष्टमंडळानेच पोलीस आयुक्तांची भेट घेत, पुण्यातील गुन्हेगारीकडे लक्ष वेधले आहे.  ...

केसीआर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोडले हात! महापूजेसाठी पंढरपूरला रवाना  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde folded hands on KCR's question! Off to Pandharpur for Mahapuja | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केसीआर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोडले हात! महापूजेसाठी पंढरपूरला रवाना 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हात जाेडले आणि निघून गेले. ...

बहिणी-मुलींचा सन्मान कधीही कमी होऊ देणार नाही: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान - Marathi News | Will never allow the dignity of sisters and daughters to diminish: Chief Minister Shivraj Singh Chouhan | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :बहिणी-मुलींचा सन्मान कधीही कमी होऊ देणार नाही: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

बासोदाच्या उदयपूर मंदिराचा कॉरिडॉर करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. ...

मुंब्र्यात धोकादायक इमारतीच्या रुमचा स्लँब कोसळला - Marathi News | dangerous building Slab collapsed in Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्यात धोकादायक इमारतीच्या रुमचा स्लँब कोसळला

दुर्घटना घडली त्यावेळी घरात किंवा त्या इमारतीमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. ...

शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी - Marathi News | Five students were injured when a board fell on the arch of the school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी

गेले तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसाचा फटका येथील होली फेथ शाळेला देखील बसला आहे. ...

त्रिपुरातील रथ यात्रेत मोठी दुर्घटना, ६ जणांचा मृत्यू, १५ जखमी - Marathi News | Major accident in Jagannath Rath Yatra in Tripura, 6 dead, 15 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुरातील रथ यात्रेत मोठी दुर्घटना, ६ जणांचा मृत्यू, १५ जखमी

उनाकोटी जिल्ह्याच्या कुमारघाटमध्ये ही ह्रदय पिळवून टाकणारी घटना घडली. येथे भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा काढण्यात आली होती ...

"भारतात दररोज स्वप्ने सत्यात उतरतात; चहा विकणारा पंतप्रधान अन् शिक्षिका राष्ट्रपती बनते" - Marathi News | Eric Garcetti, US Ambassador to India says 'Dreams become reality every day in India" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात दररोज स्वप्ने सत्यात उतरतात; चहा विकणारा पंतप्रधान अन् शिक्षिका राष्ट्रपती बनते"

भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी केले भारताचे कौतुक. ...

CM शिवराज सिंह चौहान यांची स्पष्टोक्ती, 'दीनदयाल रसोई' योजनेचे नाव बदलले जाणार नाही - Marathi News | Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan's clear statement, 'Deendayal Rasoi' scheme will not be renamed | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :CM शिवराज सिंह चौहान यांची स्पष्टोक्ती, 'दीनदयाल रसोई' योजनेचे नाव बदलले जाणार नाही

'दीनदयाल रसोई' अंतर्गत मध्य प्रदेशातील गरीब नागरिकांना पाच रुपयांत जेवण दिले जाते. ...