लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भारतीयांना आवडे ‘विदेशी’! सर्वाधिक विक्री - Marathi News | Indians like 'foreigners'! Top selling | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयांना आवडे ‘विदेशी’! सर्वाधिक विक्री

मागील आर्थिक वर्षांत देशातील तळीरामांनी त्यांचा घसा अधिक ओला केल्याचे चित्र आहे. ...

पावसाळ्यात डेंग्यू-मलेरियापासून वाचवण्यासाठी घरीच तयार करा ही आयुर्वेदिक औषधं! - Marathi News | Home remedies to avoid dengue and malaria in monsoon | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात डेंग्यू-मलेरियापासून वाचवण्यासाठी घरीच तयार करा ही आयुर्वेदिक औषधं!

Dengue and Malaria: जर वेळीच यावर उपचार केले नाही तर जीवालाही धोका होऊ शकतो. अशात आज आम्ही या आजारांपासून वाचण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ही आयुर्वेदिक औषधं तुम्ही घरीच तयार करू शकता. ...

विरोधी पक्षांची 14 जुलैला होणार पुन्हा बैठक, शिमल्याऐवजी जयपूरमध्ये होऊ शकते आयोजन - Marathi News | opposition parties meeting will be held on july 14 venue is shimla but it can change to jaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांची 14 जुलैला होणार पुन्हा बैठक, शिमल्याऐवजी जयपूरमध्ये आयोजन?

Opposition Alliance: सुत्रांच्या म्हणाण्यानुसार, पुढील बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. ...

'दोस्ताचा पहिला हिंदी सिनेमा येतोय...' हेमंत ढोमेची समीर विद्वांससाठी खास पोस्ट - Marathi News | 'friend's first Hindi movie is coming...' Hemant Dhome's special post for Sameer Dhwans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दोस्ताचा पहिला हिंदी सिनेमा येतोय...' हेमंत ढोमेची समीर विद्वांससाठी खास पोस्ट

'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटातून मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस(Sameer Vidhwans)ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ...

बांधकाम कामगारांनाही आता मिळणार पेन्शन, केंद्र सरकार जारी करणार नॅशनल कार्ड - Marathi News | Construction workers will also get pension now, central government will issue national card | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांधकाम कामगारांनाही आता मिळणार पेन्शन, केंद्र सरकार जारी करणार नॅशनल कार्ड

Construction worker: केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील कार्ड जारी करण्याचा विचार करीत आहे. ...

Credit Card Tax : क्रेडिट कार्डवरून खरेदीच्या नियमांत सरकारनं दिला दिलासा, तुर्तास TCS नाही - Marathi News | Credit Card Tax The government has given relief in the rules of credit card purchases currently there is no TCS | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्डवरून खरेदीच्या नियमांत सरकारनं दिला दिलासा, तुर्तास TCS नाही

यापूर्वी १ जुलैपासून नवा टीसीएसचा नियम लागू करण्यात येणार होता. ...

सांस्कृतिक, पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी चिखलकाला; माशेलात विविध कार्यक्रमांसह शुभारंभ - Marathi News | chikhal kala to preserve the cultural and tourism heritage launched with various events in mashel goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांस्कृतिक, पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी चिखलकाला; माशेलात विविध कार्यक्रमांसह शुभारंभ

पर्यटन खात्यातर्फे आयोजित तीन दिवसांच्या चिखलकाल्याचा शुभारंभ केल्यानंतर माशेलच्या देवकीकृष्ण मंदिर आवारात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ...

सात वर्षांत 70 टक्के रिटर्न कसे मिळवाल? एसआयपीची गुंतवणूक ठरतेय फायदेशीर - Marathi News | How to get 70 percent return in seven years? Investing in SIP is profitable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सात वर्षांत 70 टक्के रिटर्न कसे मिळवाल? एसआयपीची गुंतवणूक ठरतेय फायदेशीर

Investment: छोट्या छोट्या हप्त्याच्या माध्यमातून दीर्घ कालावधीत मोठा निधी जमा करण्यासाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे हा सर्वाधिक चांगला पर्याय आहे. ...

सोलापुरात बकरी ईद साजरी; सुखः शांती, पाऊस अन् समृद्धीसाठी मुस्लिम बांधवांची अल्लाहकडे प्रार्थना - Marathi News | Eid celebrations in Solapur; Prayer of Muslim brothers to Allah for peace, rain and prosperity | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात बकरी ईद साजरी; सुखः शांती, पाऊस अन् समृद्धीसाठी मुस्लिम बांधवांची अल्लाहकडे प्रार्थना

ईदच्या नमाजनंतर उपस्थित समाजबांधवांनी एकमेंकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...