लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान - Marathi News | Sant Dnyaneshwar Maharaj palakhi will depart for Pandharpur tonight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''ज्ञानोबा तुकारामांचा'' अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

गुरुवारची नित्यनियमाची माऊलींची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी प्रस्थान होणार ...

"समाजात खरेखुरे हिरोतर दिग्विजयसारखेच असतात...", मिलिंद गवळींची जावयाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट - Marathi News | ''There are true heroes in society like Digvijay...'', Milind Gawali's special post on the occasion of his son-in-law's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"समाजात खरेखुरे हिरोतर दिग्विजयसारखेच असतात...", मिलिंद गवळींची जावयाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

Milind Gawali: मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर त्यांचा जावई दिग्विजयसोबतच्या क्षणांचा व्हिडीओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय? - Marathi News | abhishek bachchan post goes viral saying i give everything to my family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?

अभिषेक बच्चनने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिषेक बच्चनने या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? ज्यामुळे त्या पोस्टची इतकी चर्चा होतेय. ...

Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Maharashtra Rain Alert: Heavy rain warning for five districts including Thane and Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Forecast: मोठ्या विश्रांतीनंतर परतलेल्या मान्सूनने राज्यातील काही भागांना झोडपून काढले आहे. पुढील दोन-तीन दिवस काही भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.  ...

युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव - Marathi News | stock market starts weak amid war fears sensex falls 120 points pressure on it stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव

Stock Market Today: जागतिक बाजारपेठेत सातत्यानं तणाव वाढताना दिसतोय. इस्रायल आणि इराणमधील हल्ले सलग सातव्या दिवशीही सुरू आहेत. अशा परिस्थितीत आज शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली. ...

Pune Rain: पुण्यात मुसळधार! रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू, शहरातील अनेक भागात पाणी साचले - Marathi News | Heavy rains in Pune! Rains have been continuing since night, waterlogging in many parts of the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुसळधार! रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू, शहरातील अनेक भागात पाणी साचले

रिपरिपीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने प्रमुख मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले ...

Badlapur Rain: बदलापूर रेल्वे स्थानकावर छप्पर नाही; प्रवाशांचे हाल! - Marathi News | Incomplete roof at Badlapur railway station platform No. 3 poses risk for passengers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापूर रेल्वे स्थानकावर छप्पर नाही; प्रवाशांचे हाल!

Badlapur Rain: बदलापूर रेल्वे स्थानकातील अनेक ठिकाणी शेड नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट फलाटावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांवर पडत आहे. ...

MGNREGA Scheme : रोहयोच्या अनुदानाला केंद्राचा 'ब्रेक'; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर - Marathi News | latest news MGNREGA Scheme : Centre's 'break' on Rohyo's subsidy; Know the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोहयोच्या अनुदानाला केंद्राचा 'ब्रेक'; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

MGNREGA Scheme : मराठवाड्यातील शेकडो गावांतील शेतकरी आणि मजुरांना धक्का देणारी घटना समोर आली आहे. राज्याने मंजूर केलेल्या रोहयोच्या हजारो कामांना केंद्र सरकारने आक्षेप घेत निधीच थांबवला आहे. जाणून घ्या सविस्तर (MGNREGA Scheme) ...

इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक! - Marathi News | Iran Israel War Ayatollah Ali Khamenei nephew Mahmoud Moradkhani urges end of islamic republic for peace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी हुकुमशाहीचा अंत आवश्यक!

Ayatollah Ali Khamenei Mahmoud Moradkhani, Iran Israel War: खामेनी राजवटीचा नाश करू शकणाऱ्या गोष्टींना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे, असेही तो म्हणाला. ...