लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स' - Marathi News | former indian bowler rp singh and pragyan ojha included in ajit agarkar led Team India new senior selection panel in bcci agm | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIचे अध्यक्ष बदलताच निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'!

BCCI Selection Committee: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची आज वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली ...

मुळशीतील केमिकल कंपनीत स्फोट, तीन जण जखमी - Marathi News | pune news Explosion at chemical company in Mulshi, three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीतील केमिकल कंपनीत स्फोट, तीन जण जखमी

या स्फोटात दोन पुरुष आणि एक महिला भाजून जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू ...

Wheat Market : गहू बाजारभाव अपडेट: दौंड, सिल्लोडमध्ये भाव स्थिर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Wheat Market: Wheat market price update: Prices stable in Daund, Sillod Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू बाजारभाव अपडेट: दौंड, सिल्लोडमध्ये भाव स्थिर वाचा सविस्तर

Wheat Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

पूर परिस्थिती क्लेशदायक, शेतकऱ्यांनो संयम सोडू नका; संकर्षण कऱ्हाडे यांची समाजमाध्यमावर भावनिक साद - Marathi News | flood situation is distressed farmers do not lose patience marathi actor sankarshan karhade emotional message on social media | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर परिस्थिती क्लेशदायक, शेतकऱ्यांनो संयम सोडू नका; संकर्षण कऱ्हाडे यांची समाजमाध्यमावर भावनिक साद

मदतीचा हात पुढे करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी केले. ...

“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार - Marathi News | former police officer encounter specialist pradeep sharma revealed about there was a plot to attack matoshree and raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

Pradeep Sharma News: एक सेकंद जरी इकडे तिकडे झालो असतो तर माझा जीव गेला असता, असे सांगत एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी राज ठाकरे यांची जीव कसा वाचला, याबाबत मोठा खुलासा केला. ...

Tractor Scheme : महिलांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदी करता येणार, काय आहे ही योजना जाणून घ्या - Marathi News | Latest news Tractor Scheme Women can buy tractors at half price, read details of scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरवर 50 टक्के अनुदान, काय आहे ही योजना जाणून घ्या 

Tractor Scheme : केवळ अर्ध्या किमतीत महिलांना ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. काय आहे ही योजना, जाणून घेऊयात सविस्तर...  ...

भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त - Marathi News | russia launches massive drone and missile strikes on Kyiv | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

रशियाने युक्रेनवर रविवारी ड्रोन आणि क्षेपणास्त्राने मोठा हल्ला केला. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ...

OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी?  - Marathi News | statewide protest for obc reservation but where is the nana patole is silent protest against removal from party state president post or preparation for a new politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

Congress Nana Patole News: २१ सप्टेंबरला गोंदियात ओबीसींचे मोठे आंदोलन झाले. ते नाना पटोले यांच्या जिल्ह्यात होते; पण तिथेही ते दिसले नाहीत. ...

नॅशनल लायब्ररीच्या अध्यक्षपदी मंत्री ॲड आशिष शेलार यांची बिनविरोध निवड - Marathi News | minister ashish shelar elected unopposed as chairman of national library | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नॅशनल लायब्ररीच्या अध्यक्षपदी मंत्री ॲड आशिष शेलार यांची बिनविरोध निवड

संस्थेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. ...